शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

शारदीय नवरात्रोत्सव 2023

Navratri Mahotsav 2023 अश्विन शुक्ल प्रतिप्रदेपासून शारदीय नवरात्रोत्सवाला सुरुवात होते. नवरात्रीच्या पहिल्या दिवशी दुर्गा देवीची प्रतिमा किंवा मूर्ती प्रतिष्ठापना तसेच घटस्थापना केली जाते. नवरात्र म्हणजे आश्विन शु. प्रतिपदा ते नवमी या कालावधीत देवीची उपासना करताना केले जाणारे विधी, कुळधर्म, उपवास, पूजाअर्चा होय.

Read more

भक्ती : Navratri 2023: सिद्धीदात्री देवीच्या उपासनेने नवरात्रीच्या व्रताची पूर्तता होते, तिचे नववे रूप पहा!

सखी : फुलपाखरांवर संशोधन करणारी संशोधक गायत्री पवार, वडिलांचा अपघात-अफाट कष्ट पण तिने जिद्द सोडली नाही

सखी : भंडारा जिल्ह्यातल्या ग्रामीण भागातल्या मुलांना ‘घडवणाऱ्या’ धाडसी-उपक्रमशील शिक्षिका स्मिता गालफाडेंची प्रेरणादायी गोष्ट

सखी : फक्त १३ वर्षांच्या रक्षिताने माळरानात फुलवली वनराई, डोक्यावर हंड्याने पाणी वाहून झाडांना घातले पाणी

फिल्मी : सुश्मिता सेनने घेतलं दुर्गा मातेचं दर्शन, धुनुची नृत्याने वेधलं सर्वांचं लक्ष; Video व्हायरल

गोवा : नवरात्र विशेष: नवरात्रीच्या नवव्या दिवशी नागेश महारुद्र देवाचे ‘म्हाताऱ्या रूपात दर्शन’

भक्ती : Navratri 2023: नवरात्रीच्या आठव्या दिवशी महागौरीची पूजा आणि स्तोत्र चुकवू नका; मिळेल अलभ्य लाभ!

सखी : श्रीखंड बनवताना लक्षात ठेवा या ८ गोष्टी, दसऱ्याला विकतसारखे मऊ, मुलायम श्रीखंड बनवा झटपट घरच्या घरीच...

भक्ती : Navratri Puja vidhi 2023: सप्तमी, अष्टमी किंवा नवमीला कुमारिकेचे पूजन चुकवू नका; दुर्गापूजा अपूर्ण राहील!

सखी : यंदाच्या दसऱ्याला करा ‘आपट्याच्या पानाचा’ सुंदर-सुबक दागिना, सोनं म्हणून लूटा- नवा खास ट्रेण्ड