हजारो भाविकांचे श्रद्धास्थान असलेले महाराष्ट्रातील साडेतीन शक्तीपीठांपैकी आद्यस्वयंभू शक्तीपीठ श्री सप्तश्रृंग निवासिनी देवीच्या चैत्र उत्सवास दुर्गाष्टमीच्या मुहूर्तावर अतिशय आनंदात व भक्तिमय वातावरणात प्रारंभ झाला आहे. ...
नाशिक, उत्तर महाराष्ट्रचे आराध्य दैवत आणि साडेतीन शक्तीपीठांपैकी एक असलेल्या वणी (नाशिक)येथील सप्तश्रृंगी मातेच्या शारदीय नवरात्रौत्सवास प्रारंभ झाला आहे. ... ...
नवरात्रोत्सव म्हणजे शक्तीचा उत्सव. चैतन्याने भारलेल्या या पर्वकाळात शक्ती, भक्तीचे प्रतीक असलेल्या देवींची उपासना केली जाते. ‘या देवी सर्व भुतेषु, स्त्री रूपेण संस्थिता’ असा विचार व त्यावर श्रद्धा ठेवणारा आपला समाज असल्याने स्त्री किंवा नारी शक्तीचा ...
महाराष्ट्राची कुलस्वामिनी म्हणून ओळखल्या जाणा-या तुळजापुरातील श्री तुळजाभवानी मंदिरातील शारदीय नवरात्रौत्सवाला मोठया उत्साहात प्रारंभ झाला. दरम्यान बुधवारी रात्री १ वाजून ३० मिनिटांनी श्री तुळजाभवानीची आठ दिवसीय मंचकी निद्रा झाली. ...