लोकशाहीच्या राजवटीत प्रत्येकाला त्यांच्या मर्जीनुसार वागण्याचं आणि प्रवास करण्याचं स्वातंत्र्य आहे. पण पोलिसांनी परिस्थिती पाहून तिथं न जाण्याची विनंती करुनही 'मातोश्री'वर जाण्याचा अट्टाहास कशाला? ...
Shiv Sainiks attack Kirit Somaiya: वांद्रे पोलीस ठाण्याकडे भाजपाचे नेते आशिष शेलार, मंगलप्रभात लोढा येण्यास निघाले आहेत. कार्यकर्त्यांनाही बोलविण्यात आले आहे. यामुळे पोलिसांवरील दबाव आता वाढू लागला आहे. ...
Shiv Sainiks attack Kirit Somaiya: सोमय्यांना केंद्राचे संरक्षण असल्याने सुरक्षा रक्षकांनी त्यांच्या गाड्यांना गराडा घातला. परंतू तेव्हा शिवसैनिकांनी सोमय्यांच्या गाडीवर चप्पल फेक करत पाण्याच्या बाटल्याही भिरकावल्या. ...
Kirit Somaiya in Khar Police Station: किरीट सोमय्या रात्री खार पोलीस ठाण्यात येणार हे कळल्याबरोबरच शिवसैनिक तिथे जमा झाले आहेत. किरीट सोमय्या यांच्या कारचा ताफा येताच शिवसैनिकांनी जोरदार घोषणाबाजी करण्यास सुरुवात केली. ...
Ravi Rana to Uddhav Thackeray: शिवसेनेच्या महापौरांनी आम्ही याची तक्रार करणार असल्याचे म्हटले आहे. या शिवीगाळीवरून शिवसेनेचा कार्यकर्तादेखील रवी राणांवर गुन्हा दाखल करू शकतो, असे त्या म्हणाल्या. ...
Devendra Fadanvis News: दिवसभर चाललेल्या नाट्यानंतर आमदार रवी राणा आणि खासदार नवनीत राणा यांना पोलिसांनी अटक केली. मात्र आता या प्रकरणावरून आरोप-प्रत्यारोपांचं सत्र सुरू झालं आहे. ...
Navneet Ravi Rana Arrested: नवनीत राणा आणि रवी राणांविरोधात पोलिसांनी अनेक कलमे लावली आहेत. परंतू एक असे कलम आहे, ज्यावरून राणा दाम्पत्याला जामिनासाठीदेखील मोठी धावपळ करावी लागणार आहे. ...