जो जाणून बुजून कायद्याचं उल्लंघन करत असतो तर त्याचे परिणाम काय असतात हे त्यांना ठावूक असतं. त्यामुळे आपण काय करायचं आणि काय करू नये ज्याचं त्यानं ठरवायचं असतं. ...
मुंबईच्या सत्र न्यायालयातील पीएमएलए कोर्टात राणांच्या जामिन अर्जावर सुनावणी सुरु आहे. राणांकडून वकील रिझवान मर्चंट आणि आबाद पोंडा बाजू मांडत आहेत. तर सरकारी वकील प्रदीप घरत सरकारच्या वतीने युक्तीवाद करत आहेत. ...