Navneet Rana Hanuman Chalisa Case: सर्वोच्च न्यायालयाने एका कलमाला स्थगिती दिली आहे, अन्य कलमांखाली सुनावणी सुरु राहू शकते. यामुळे पुढील तारखेला राणा दाम्पत्याला न्यायालयात हजर रहावे लागणार आहे. ...
खोटे प्रमाणपत्र खरे ठरवण्यासाठी भाजप आणि आगामी लोकसभा निवडणुकीच्या तिकीटासाठी राष्ट्रवादी, असा दुहेरी डाव हे नौटंकी दाम्पत्य खेळत असल्याचा आरोप प्रदेश काँग्रेसचे प्रवक्ते ॲड. दिलीप एडतकर यांनी केला आहे. ...
या व्हिडिओत राणा दांपत्य एका वृत्त वाहिणीला मुलाखत देताना दिसत आहे. यावेळी अँकरने हनुमानासंदर्भात नवनीत राणा यांना विचारलेल्या एका प्रश्नावर हे दांपत्य गडबडल्याचे दिसून आले. ...
Navneet Rana: मुख्यमंत्री ठाकरे यांनी बीकेसीतील सभेत, भाजपचे हिंदुत्व, केंद्रीय यंत्रणांचा गैरवापर त्याचबरोबर राणा दाम्पत्यासह किरीट सोमय्या यांच्यावरही निशाणा साधला आहे ...