Presidential Election 2022: द्रौपदी मुर्मू यांच्याकडे भाजपचा उमेदवार म्हणून पाहू नये. आपण सगळे आदिवासी समजाच्या पाठिशी आहोत, हा विश्वास देणे गरजेचे आहे, असे अपक्ष खासदारांनी म्हटले आहे. ...
Amravati News मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडून बंडखोर आमदारांच्या कुटुंबीयांना धोका असून, त्यांना सुरक्षा प्रदान करा, तसेच राज्यात राष्ट्रपती राजवट लागू करा, अशी मागणी अमरावतीच्या अपक्ष खासदार नवनीत राणा यांनी केली आहे. ...
पुष्पा चित्रपटातील मै झुकेगा नही साला... या सीनचा अभिनय त्यांनी करुन दाखवला. त्यांचा हा फोटो सध्या चर्चेत असून त्यांनी शिवसेनेतील बंडावरच ही कृती केल्याची चर्चा रंगली आहे. ...
नवनीत राणा म्हणाल्या, मला तर संकटमोचकांकडूनच आशा आहे, की ते महाराष्ट्र संकटातून वाचवतील. एवढेच नाही, तर आता पुन्हा एकदा उद्धव ठाकरेंवर हल्ला करत, हे सरकार आपल्याच कर्माने पडेल असेही राणा यांनी म्हटले आहे. ...
Navneet Rana and Ravi Rana :माध्यमांना प्रतिक्रिया किंवा मुलाखती देऊ नये अशा अटी घालण्यात आल्या होत्या. मात्र, नवनीत राणा आणि रवी राणा यांनी रविवारी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, हनुमान चालिसावरून वक्तव्ये केली आहेत. यामुळे त्यांचा जामीन रद्द होण्याची शक् ...