आता ही महिला कोण ती घरातीलच आहे की घरच्या बाहेरची आहे? घरातीलच व्यक्तीला मुख्यमंत्री म्हणून पाहण्याचं स्वप्न पाहत आहात का? असा टोला नवनीत राणांनी उद्धव ठाकरेंना लगावला. ...
Maharashtra News: रवी राणा आणि बच्चू कडू यांच्या वादाचा दुसरा अंक सुरू झाल्याचे पाहायला मिळत असून, यावर नवनीत राणा यांनी स्पष्ट शब्दांत भूमिका मांडली. ...