लव्ह जिहाद विरोधी कायदा व्हावा, या मागणीसाठी विविध हिंदुत्ववादी धार्मिक व सामाजिक संघटनाच्या वतीने आयोजित मोर्चात खासदार नवनीत रवी राणा सहभागी झाल्या आहेत. ...
आता ही महिला कोण ती घरातीलच आहे की घरच्या बाहेरची आहे? घरातीलच व्यक्तीला मुख्यमंत्री म्हणून पाहण्याचं स्वप्न पाहत आहात का? असा टोला नवनीत राणांनी उद्धव ठाकरेंना लगावला. ...