लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
नवनीत कौर राणा

Navneet kaur Rana Latest News

Navneet kaur rana, Latest Marathi News

Navneet kaur Rana : 
Read More
उद्धव ठाकरेंचा गर्व देवानेच ठेचला; खा. नवनीत राणा यांचा जोरदार हल्लाबोल - Marathi News | MP Navneet Rana criticized EX Chief Minister Uddhav Thackeray | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :उद्धव ठाकरेंचा गर्व देवानेच ठेचला; खा. नवनीत राणा यांचा जोरदार हल्लाबोल

पोलीस प्रशासनाला हाताशी धरून खासदार महिला, आमदाराला घरातून अटक केली. त्यांची चूक काय होती? असा सवाल खासदार नवनीत राणा यांनी विचारला. ...

नवनीत राणांच्या जन्मतारखेवरुन वाद; खरी तारीख कोणती?, ठाकरे गटाचा सवाल - Marathi News | Controversy over Navneet Rana's date of birth; What is the real date?, asked the Thackeray group | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :नवनीत राणांच्या जन्मतारखेवरुन वाद; खरी तारीख कोणती?, ठाकरे गटाचा सवाल

खासदार नवनीत राणांकडून पुन्हा एकदा उद्धव ठाकरेंना डिवचण्यात आलं आहे. 'मातोश्री' बाहेर नवनीत राणा हिंदू शेरणी अशा आशयाचे पोस्टर लावण्यात आले आहेत. ...

Maharashtra Politics: “आता भाईजान उद्धव ठाकरे म्हणा”; मविआच्या वज्रमूठ सभेवर नवनीत राणांची घणाघाती टीका  - Marathi News | navneet rana replied thackeray group uddhav thackeray over criticism on pm modi | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :“आता भाईजान उद्धव ठाकरे म्हणा”; मविआच्या वज्रमूठ सभेवर नवनीत राणांची घणाघाती टीका

Maharashtra News: ज्यांनी फेसबुकच्या माध्यमातून सरकार चालवले ते काय पंतप्रधान मोदींवर टीका करणार, असा टोला नवनीत राणा यांनी लगावला आहे. ...

Maharashtra Politics: “नवनीत राणांनी पोस्टरबाजीत वेळ घालवण्यापेक्षा अमरावतीमध्ये लक्ष द्यावे”: सुषमा अंधारे - Marathi News | shiv sena thackeray group leader sushma andhare replied mp navneet rana over banner infront of matoshree | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :“नवनीत राणांनी पोस्टरबाजीत वेळ घालवण्यापेक्षा अमरावतीमध्ये लक्ष द्यावे”: सुषमा अंधारे

Maharashtra Politics: नवनीत राणांच्या समर्थकांनी थेट ‘मातोश्री’बाहेर बॅनरबाजी केल्याप्रकरणी सुषमा अंधारेंनी पलटवार केला. ...

डोक्याला भगवी ओढणी, 'जय श्रीराम'चा नारा; नवनीत राणांची 'बुलेट राईड' चर्चेत! - Marathi News | navneet rana bullet ride occasion of ram navami 2023, amravati | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :डोक्याला भगवी ओढणी, 'जय श्रीराम'चा नारा; नवनीत राणांची 'बुलेट राईड' चर्चेत!

Navneet Rana : नवनीत राणा यांनी रामनवमीच्या दिवशी हा खास व्हिडीओ शेअर केला आहे. ...

Maharashtra Politics: ‘त्या’ विधानावरुन अमोल मिटकरींची नवनीत राणांवर टीका; म्हणाले, “बागेश्वर बाबा संत...”  - Marathi News | ncp amol mitkari replied mp navneet rana over bageshwar baba dhirendra krishna shastri statement | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :‘त्या’ विधानावरुन अमोल मिटकरींची नवनीत राणांवर टीका; म्हणाले, “बागेश्वर बाबा संत...” 

Maharashtra News: गुढी पाडव्याला गुढी न उभारता, छत्रपती संभाजी महाराजांना अभिवादन करतो, असे अमोल मिटकरी यांनी म्हटले आहे. ...

'लोकप्रतिनिधी म्हणून नवनीत राणा करतात तरी काय?' सुषमा अंधारे यांची खोचक टीका - Marathi News | Uddhav Thackeray Group Leader Sushma Andhare criticizes Mp Navneet Rana at Amravati | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :'लोकप्रतिनिधी म्हणून नवनीत राणा करतात तरी काय?' सुषमा अंधारे यांची खोचक टीका

मेळघाटातील आदिवासींची कोणती सेवा केली, असा प्रश्नही उपस्थित केला ...

अति करणाऱ्या लोकांची माती होते, शिवसेना भवनही एकनाथ शिंदेंनाच मिळणार; नवनीत राणांचं विधान - Marathi News | Independent MP Navneet Rana has stated that Shiv Sena Bhavan will also be given to Chief Minister Eknath Shinde. | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :अति करणाऱ्या लोकांची माती होते, शिवसेना भवनही शिंदेंनाच मिळणार; नवनीत राणांचं विधान

एकनाथ शिंदे यांनी शिवसेना हे नाव आणि धनुष्यबाण हे चिन्ह मिळवल्यानंतर अपक्ष खासदार नवनीत राणा यांनी उद्धव ठाकरेंवर निशाणा साधला आहे. ...