लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
नवनीत कौर राणा

Navneet kaur Rana Latest News

Navneet kaur rana, Latest Marathi News

Navneet kaur Rana : 
Read More
“नवनीत राणा यांनी तुरुंगात जाण्याची तयारी ठेवावी”; प्रकाश आंबेडकरांची टीका - Marathi News | vba prakash ambedkar said navneet rana should prepare to go to jail | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :“नवनीत राणा यांनी तुरुंगात जाण्याची तयारी ठेवावी”; प्रकाश आंबेडकरांची टीका

पालघर येथील उपजिल्हाधिकाऱ्यांनी मुलुंड कोर्टात केस दाखल करून खासदार राणा यांनी फ्रॉड केल्याचे स्पष्ट केले आहे. ...

भाजपात येण्यास इच्छुक नवनीत राणांची महासंमेलनात चर्चा; जागोजागी पोस्टर्स, नेत्यांचे फोटो! - Marathi News | Navneet Rana willing to join BJP discussed in Mahasamelan Posters everywhere photos of leaders | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :भाजपात येण्यास इच्छुक नवनीत राणांची महासंमेलनात चर्चा; जागोजागी पोस्टर्स, नेत्यांचे फोटो!

भाजयुमोच्या महासंमेलनाच्या माध्यमातून अनेक राजकीय वक्तव्ये राष्ट्रीय पातळीवरील नेत्यांकडून देण्यात आली. ...

खासदार नवनीत राणा भाजपात प्रवेश करणार?; चंद्रशेखर बानकुळेंनी स्पष्टच सांगितलं! - Marathi News | BJP state president Chandrasekhar Bawankule informed that Navneet Rana will not join any party. | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :खासदार नवनीत राणा भाजपात प्रवेश करणार?; चंद्रशेखर बानकुळेंनी स्पष्टच सांगितलं!

नवनीत राणा यांचा लवकरच नागपुरात भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष जे.पी. नड्डा यांच्या उपस्थितीत भाजपामध्ये पक्षप्रवेश होणार असल्याची माहिती मिळत आहे. ...

“योग्य वेळी योग्य निर्णय घेतो”; भाजपा प्रवेशाच्या चर्चांवर खासदार नवनीत राणांचे सूचक विधान - Marathi News | mp navneet rana reaction over discussion on likely be join bjp in lok sabha election 2024 | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :“योग्य वेळी योग्य निर्णय घेतो”; भाजपा प्रवेशाच्या चर्चांवर खासदार नवनीत राणांचे सूचक विधान

MP Navneet Rana News: भाजपा प्रवेशाच्या मुद्द्यावरून आम्ही नेहमीच चर्चेत असतो, असे खासदार नवनीत राणा यांनी म्हटले आहे. ...

नवनीत राणा भाजपात जाणार, कमळ चिन्हावर लढणार; लवकरच पक्षप्रवेश - Marathi News | Navneet Rana will join BJP, fight on lotus symbol; Coming soon with jp nadda | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :नवनीत राणा भाजपात जाणार, कमळ चिन्हावर लढणार; लवकरच पक्षप्रवेश

नवनीत राणा यांनी महाआघाडीच्या पुरस्कृत उमेदवार बनून निवडणूक जिंकली असली तरी गेल्या ५ वर्षात त्यांनी केंद्रातील मोदी सरकारचे समर्थन केले आहे. ...

बीडमधून पंकजा, अमरावतीत नवनीत राणांच्या हाती कमळ! दोघींच्या उमेदवारीबाबत भाजप अंतर्गत खलबते - Marathi News | Pankaja munde from Beed, Lotus in the hands of Navneet Rana in Amravati! There is turmoil within the BJP loksabha Election | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :बीडमधून पंकजा, अमरावतीत नवनीत राणांच्या हाती कमळ! दोघींच्या उमेदवारीबाबत भाजप अंतर्गत खलबते

Loksabha Candidate BJP Maharashtra: नवनीत यांनी शिवसेनेकडून लढावे, असा आग्रह झाला होता. तर अपक्ष लढल्यास पाठिंबा द्यावा, असा प्रस्ताव भाजपने अमान्य केल्याचे समजते.  ...

'धमक असेल तर अमरावतीतून लढावे'; नवनीत राणा यांचं इम्तियाज जलील यांना आव्हान - Marathi News | MP Navneet Rana has criticized MIM MP Imtiaz Jalil. | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :'धमक असेल तर अमरावतीतून लढावे'; नवनीत राणा यांचं इम्तियाज जलील यांना आव्हान

इम्तियाज जलील यांच्यासारखे किती आले आणि किती गेले, असे अशी नवनीत राणा यांनी टीका केली. ...

हनुमान चालिसा पठणप्रकरणी राणा दाम्पत्याला तात्पुरता दिलासा - Marathi News | Temporary relief to Rana couple in Hanuman Chalisa case | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :हनुमान चालिसा पठणप्रकरणी राणा दाम्पत्याला तात्पुरता दिलासा

राजकीय कारकिर्दीला हानी पोहचविण्यासाठी आपल्यावर आरोपपत्र दाखल करण्यात आले आहेत, असे राणा दाम्पत्याने याचिकेत म्हटले आहे. ...