बॉससोबत प्रेमसंबंध आणि ब्रेकअप, भेटायला गेलेल्या सिमरन पाटीलचा हॉटेलमध्ये मिळाला मृतदेह, नेत्याच्या नावावर रुमची बुकिंग आशा भोसले यांना नेमकं काय झालं, आता प्रकृती कशी आहे? नात जनाई भोसलेने दिली माहिती गुड न्यूज! आता चूक सुधारता येणार; Instagram ने आणलं 'एडिट' फीचर, टाईम लिमिट किती? नियतीचा क्रूर खेळ! लग्नानंतर अवघ्या काही तासांत संसाराचा अंत; नवरा-नवरीसह ४ जणांचा मृत्यू डोसा प्रकरणात नवा ट्विस्ट, आजी-आजोबांवर संशय; २ मुलींच्या वडिलांनी पोलिसांना काय सांगितलं? कोट्यवधींचं घबाड! १८ प्लॉट्स, लक्झरी कार, ६ किलो सोनं, ५ किलो चांदी; इंजिनिअरकडे पैसाच पैसा २००० कोटींचा महाघोटाळा! ६.३ कोटी कॅश, ७.५ कोटींचे दागिने; १९ हजार लोकांना गंडा, ED ची मोठी कारवाई कस्टम ऑफिसर बनून फिल्मी स्टाईलने १५ किलो सोन्याची लूट; दीड वर्ष रेकी, रचला भयंकर कट मथुरा दुर्घटनेआधीचा Video व्हायरल; बोट उलटण्यापूर्वी भजन-कीर्तनात तल्लीन होते भाविक दांड्याने मारले, कपडे फाडले; खाली ओढून लाथांनी तुडवले; ठाण्यात बसचालकाला अमानुष मारहाण Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
Navneet kaur Rana Latest News, मराठी बातम्या FOLLOW Navneet kaur rana, Latest Marathi News Navneet kaur Rana : Read More
लोकसभा सचिवालयाचे प्रधान सचिव व उपसचिवांच्या स्वाक्षरीने २९ मार्च रोजी ते पत्र पाठविण्यात आले आहे. ...
वेळ पडल्यास ईडी किंवा सीबीआयकडे जाणार पण अमरावतीच्या पोलीस आयुक्त आरती सिंह यांना तुरुंगात टाकणारच, असं विधान आमदार रवी राणा यांनी केलं आहे. ...
एकनाथ शिंदे हे शिवसेनेतील सर्वात हुशार व्यक्ती आहेत. जर मुख्यमंत्र्यांना घराबाहेर पडता येत नसेल तर त्यांना मुख्यमंत्री करावं - नवनीत राणा ...
पोलीस आयुक्तांच्या बेहिशेबी संपत्तीची ईडी, सीबीआयकडून चौकशी करण्यात यावी, अशी मागणीही खासदार नवनीत राणा यांनी केली आहे. ...
राज्यात विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी अधिवेशनात पेनड्राइव्ह सादर करत सरकारवर गंभीर आरोप केले. स्टिंग ऑपरेशनचे पुरावे देत महाविकास आघाडीला जोरदार धक्का दिला. ...
खासदार नवनीत राणा व आमदार रवी राणा यांनी मेळघाटात होळीचे औचित्य साधून ठिकठिकाणी होळीपूजन केले. दरम्यान, फगवा वाटप करून आदिवासी समाजाच्या संस्कृतीचे जतन करण्यात सहभाग नोंदविला. ...
कितीही दबाव टाकला आणि जेलमध्ये टाकलं तरीही येणाऱ्या भविष्यात महाराजांचा पुतळा बसणार हे लक्षात ठेवा, असा इशारा खा. नवनीत राणा यांनी यावेळी दिला. ...
Navneet Ravi Rana And Anna Hazare : अमरावतीच्या खासदार नवनीत राणा यांनी देखील अण्णा हजारे यांना पाठींबा देत त्यांच्यासोबत वाईन विक्रीच्या विरोधात उपोषणाला बसणार असल्याची माहिती दिली. ...