लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
नवनीत कौर राणा

Navneet kaur Rana Latest News, मराठी बातम्या

Navneet kaur rana, Latest Marathi News

Navneet kaur Rana : 
Read More
Navneet Rana Latest News: नवनीत राणा दाम्पत्याला सोमवारपर्यंत तुरुंगातच रहावे लागणार; जामिन अर्जावरील सुनावणी लांबली - Marathi News | Navneet Rana Latest News: Navneet Ravi Rana couple will have to stay in jail till Monday; Hearing on bail application extended | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :नवनीत राणा दाम्पत्याला सोमवारपर्यंत तुरुंगातच रहावे लागणार; जामिन अर्जावरील सुनावणी लांबली

मुंबईच्या सत्र न्यायालयातील पीएमएलए कोर्टात राणांच्या जामिन अर्जावर सुनावणी सुरु आहे. राणांकडून वकील रिझवान मर्चंट आणि आबाद पोंडा बाजू मांडत आहेत. तर सरकारी वकील प्रदीप घरत सरकारच्या वतीने युक्तीवाद करत आहेत. ...

राज्य सरकार बरखास्त व्हावे म्हणून हनुमान चालीसा; पोलिसांचा कोर्टात दावा - Marathi News | Hanuman Chalisa to dismiss the state government; Police claim in court | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :राज्य सरकार बरखास्त व्हावे म्हणून हनुमान चालीसा; पोलिसांचा कोर्टात दावा

महाविकास आघाडीचा भाग असलेली शिवसेनेचे हिंदूंशी वैर आहे आणि हिंदूंना त्यांच्या धर्माचे मोकळेपणाने पालन करणे कठीण आहे ...

घरचं नको, तुरुंगातलेच पौष्टिक जेवण खा! नवनीत राणा दाम्पत्याला कोर्टाचा आणखी एक झटका - Marathi News | magistrate court in mumbai rejects applications of navneet rana and ravi rana seeking home food in prison | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :घरचं नको, तुरुंगातलेच पौष्टिक जेवण खा! नवनीत राणा दाम्पत्याला कोर्टाचा आणखी एक झटका

राणा दाम्पत्याने घरच्या जेवणासाठी केलेला अर्ज कोर्टाने फेटाळला आहे. ...

Navneet Rana And Ravi Rana: राणा दाम्पत्याच्या जामीन अर्जावरील आजची सुनावणी रद्द, उद्या होणार निर्णय - Marathi News | Navneet Rana And Ravi Rana: Today's hearing on Rana couple's bail application canceled, decision to be taken tomorrow | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :राणा दाम्पत्याच्या जामीन अर्जावरील आजची सुनावणी रद्द, उद्या होणार निर्णय

Navneet Rana And Ravi Rana : इतर अनेक प्रकरणांची आज सुनावणी असल्याचे कारण देत न्यायालयाने आजची सुनावणी टाळली आहे. ...

Navneet Rana And Ravi Rana: राणांच्या जामीन अर्जावर आज सुनावणी; राज्य सरकारच्या उत्तराकडे सर्वांच्या नजरा - Marathi News | Navneet Rana | Ravi Rana | Hearing on Rana's bail application today; All eyes on the state government's answer | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :राणांच्या जामीन अर्जावर आज सुनावणी; राज्य सरकारच्या उत्तराकडे सर्वांच्या नजरा

Navneet Rana And Ravi Rana: राणा दाम्पत्याच्या जामीन अर्जावर आज सुनावणी होणार असून, राज्य सरकार मुंबई सत्र न्यायालयात आपले उत्तर देणार आहे. ...

खासदारकी वाचविण्यासाठी राणांची नाैटंकी; खासदार तुमानेंचा हल्लाबोल - Marathi News | MP krupal tumane allegations on navneet kaur rana | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :खासदारकी वाचविण्यासाठी राणांची नाैटंकी; खासदार तुमानेंचा हल्लाबोल

राणा दाम्पत्यांनी अमरावतीत भूखंड व संस्था लाटल्याचा आरोपही त्यांनी यावेळी केला. ...

Navneet Rana Ajit Pawar: "हे तपासण्याचे आपल्याकडे अजून तरी यंत्र नाही"; नवनीत राणांबद्दल अजित पवारांचे विधान - Marathi News | Ajit Pawar makes big statement about Navneet Rana and Ravi Rana whom supporting BJP MNS Raj Thackeray Agenda | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :"हे तपासण्याचे आपल्याकडे अजून तरी यंत्र नाही"; नवनीत राणांबद्दल अजित पवारांचे विधान

नक्की कोणत्या मुद्द्याबाबत केलं वक्तव्य.. वाचा सविस्तर ...

“कारागृहात घरचे जेवण द्या, खाण्याची आबाळ होतेय”; राणा दाम्पत्याची कोर्टाला याचना - Marathi News | mp navneet rana and mla ravi rana application to court about home meal in jail | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :“कारागृहात घरचे जेवण द्या, खाण्याची आबाळ होतेय”; राणा दाम्पत्याची कोर्टाला याचना

खासदार नवनीत राणा भायखळा, तर आमदार रवी राणा ऑर्थर रोड तुरुंगात न्यायालयीन कोठडीत आहेत. ...