लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
नवी मुंबई

नवी मुंबई

Navi mumbai, Latest Marathi News

वीटभट्टी कामगाराची गुलामगिरीतून सुटका, खांदेश्वरमधील घटना - Marathi News | Liberation of brick kiln worker from slavery, incident in Khandeshwar | Latest navi-mumbai News at Lokmat.com

नवी मुंबई :वीटभट्टी कामगाराची गुलामगिरीतून सुटका, खांदेश्वरमधील घटना

पनवेल परिसरातील नेवाळी गावातील वीटभट्टीच्या ठिकाणी ही घटना घडली आहे. याप्रकरणी वीटभट्टी चालवणाऱ्या बबन काथारा याच्या विरोधात खांदेश्वर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ...

बाजार समित्यांत पुन्हा ‘वाराई’, कृषिमाल घेऊन आलेल्या चालकांकडून गेटवरच हाेणार वसुली - Marathi News | Warai again in the market committees, the drivers who bring agricultural goods will be charged at the gate | Latest navi-mumbai News at Lokmat.com

नवी मुंबई :बाजार समित्यांत पुन्हा ‘वाराई’, कृषिमाल घेऊन आलेल्या चालकांकडून गेटवरच हाेणार वसुली

राज्यातील माथाडी कामगारांनी मुंबईच्या आझाद मैदानात बाबा आढाव यांच्या नेतृत्वात सुरू केलेल्या उपोषणात ज्या मागण्या केल्या होत्या, त्यात माथाडी व सुरक्षारक्षक कायदा सुधारणा विधेयक मागे घेण्यासह ‘वाराई’ पुन्हा सुरू करण्यासह इतर आठ मागण्यांचा समावेश होता ...

चीनकडून होताेय पाकिस्तानला आण्विक साहित्याचा पुरवठा? - Marathi News | is china supplying nuclear materials to pakistan | Latest navi-mumbai News at Lokmat.com

नवी मुंबई :चीनकडून होताेय पाकिस्तानला आण्विक साहित्याचा पुरवठा?

भारतीय समुद्रात सुरक्षायंत्रणांनी पकडले इटालियन बनावटीचे संगणकिय मशिन ...

राज्यातील बाजार समित्यांत पुन्हा 'वाराई' राज - Marathi News | Warai reigns again in the market committees of the state | Latest navi-mumbai News at Lokmat.com

नवी मुंबई :राज्यातील बाजार समित्यांत पुन्हा 'वाराई' राज

नवी मुंबई : कृषिमाल घेऊन आलेला ट्रक बाजार समितीच्या गेटवर थांबवून ड्रायव्हरकडून माथाडींच्या नावाखाली वाराई/एन्ट्री टॅक्स वसूल करण्यास पुन्हा ... ...

तळोजा कारागृह होणार हायटेक; तळोजा कारागृहात कैद्यांसाठी ई मुलाखत युनिट  - Marathi News | Taloja jail to be hi-tech; E Interview Unit for Prisoners in Taloja Jail | Latest navi-mumbai News at Lokmat.com

नवी मुंबई :तळोजा कारागृह होणार हायटेक; तळोजा कारागृहात कैद्यांसाठी ई मुलाखत युनिट 

शिक्षा भोगत असलेल्या कैद्यांना भेटण्यासाठी येणाऱ्या नातेवाईकांची गैरसोय होत असते. ...

महापालिका मुख्यालयात सेवापुस्तकाविषयी मार्गदर्शन - Marathi News | guidance onservice Book at municipal headquarters in navi mumbai | Latest navi-mumbai News at Lokmat.com

नवी मुंबई :महापालिका मुख्यालयात सेवापुस्तकाविषयी मार्गदर्शन

सेवानिवृत्त उपसचिव वसंत चौधरी यांच्या सेवानिवृत्ती वेतन व सेवापुस्तकविषयक एक दिवसीय प्रशिक्षण वर्गाचे आयोजन केले होते. ...

फ्लेमिंगोचा आवडता डीपीएस तलाव बिल्डरांना आंदण,पर्यावरणप्रेमींचे  मुख्यमंत्र्यांना पत्र - Marathi News | flamingo's favorite DPS is a delight for pool builders environmentalists write letter to chief minister eknath shinde | Latest navi-mumbai News at Lokmat.com

नवी मुंबई :फ्लेमिंगोचा आवडता डीपीएस तलाव बिल्डरांना आंदण,पर्यावरणप्रेमींचे  मुख्यमंत्र्यांना पत्र

पर्यावरणाच्या नाशाच्या विरोधात पर्यावरणप्रेमींचे  मुख्यमंत्र्यांना पत्र. ...

नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या कामाला गती द्या; विजय सिंघल यांच्या सूचना - Marathi News | Accelerate Navi Mumbai International Airport; Instructions by Vijay Singhal | Latest navi-mumbai News at Lokmat.com

नवी मुंबई :नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या कामाला गती द्या; विजय सिंघल यांच्या सूचना

प्रकल्पस्थळाला भेट देवून केली कामाची पाहणी ...