प्लॅस्टिकमुक्त पनवेल करण्याच्या मनपा प्रशासनाच्या संकल्पास व्यापाºयांनी हरताळ फासला आहे. बंदीचे आदेश धाब्यावर बसवून बिनधास्तपणे प्लॅस्टिक पिशव्यांचा वापर सुरू असल्याचे ‘लोकमत’च्या स्टिंग आपॅरेशनमध्ये निदर्शनास आले आहे. ...
जुईनगर येथील बँक आॅफ बडोदावर टाकलेल्या दरोड्याचा तपास करण्याचे मोठे आव्हान पोलिसांपुढे निर्माण झाले आहे. गुन्हेगारांनी पाच महिने बँकेशेजारच्या दुकानात वास्तव्य करूनही कोणताही पुरावा मागे ठेवलेला नाही. ...
बँक व आर्थिक संस्थांच्या व्यवस्थापनाचा सुरक्षेविषयी निष्काळजीपणा दरोडेखोरांच्या पथ्यावर पडू लागला आहे. २००६ मध्ये ऐरोलीतील बँक दरोड्यामध्ये पोलीस उपनिरीक्षक बाबासाहेब आढाव शहीद झाल्याची खळबळजनक घटना ...
जेएनपीटी समुद्र चॅनेलमध्ये सोमवारी रात्री साडेअकराच्या सुमारास दोन जहाजांची टक्कर थोडक्यात टळली. परस्पर विरुद्ध दिशेने जाणारी मालवाहू जहाजे एकमेकाला घासली गेली ...
हिंदी चित्रपटातील रहस्यमय कथेलाही लाजवणारा दरोडा जुईनगर येथील बँक आॅफ बडोदावर घातल्याचे सोमवारी उघड झाले. बँकेशेजारच्या दुकानातून सुमारे ३० फूट भूयार खोदून थेट लॉकर रूममध्ये प्रवेश करून चोरट्यांनी ...
शहरात गुन्हेगारीचे वाढते प्रमाण चिंतेचा विषय बनला आहे. त्यामुळे रहिवाशांत असुरक्षिततेची भावना निर्माण झाली आहे. गुन्हेगारांना जरब बसावा यादृष्टीने शहरात सीसीटीव्ही ...
राज्य परिवहन विभाग (एस. टी.)च्या चालक-वाहकांना मारहाण करण्याच्या घटनांमध्ये वाढ होऊ लागली आहे. पनवेल आगाराच्या कार्यक्षेत्रामध्ये सहा महिन्यांमध्ये तब्बल ११ घटना घडल्या आहेत. बस वेळेत न आल्यामुळे व इतर शुल्लक कारणांनी प्रवासी कायदा हातामध्ये घेत आहेत ...