प्रशासनाकडून पनवेल शहर महापालिका क्षेत्रासाठी जे निर्णय घेतले जातात, विकासकामांसाठी ज्या तदतुदी केल्या जातात, निधी मंजूर केला जातो, निर्णय प्रक्रियेत सत्ताधाºयांना विचारात घेतले जात नाही, असा आरोप पनवेल महापालिकेच्या नगरसेवकांनी प्रशासनावर केला. ...
भाजपाची ‘मी लाभार्थी’ जाहिरात सध्या सर्वत्र झळकत आहे. सरकारी योजनेचा लाभ समाजातील प्रत्येक घटकाला कशाप्रकारे मिळाला आहे, याची माहिती या जाहिरातीतून देण्यात येत आहे. ...
कोट्यवधी रुपयांचा खर्च करून शहरवासीयांना चांगल्या वैद्यकीय सुविधा देता येत नाहीत. पालिकेच्या रुग्णालयांमध्ये अत्यावश्यक उपचारही मिळत नाहीत व खासगी रुग्णालयांच्या मनमानीवर नियंत्रण राहिलेले नाही. ...
गेल्या दीड वर्षापासून मुंबईतील कळंबोलीतून बेपत्ता झालेल्या महिला पोलीस अधिकारी अश्विनी राजू गोरे-बिद्रे यांचा उच्च न्यायालयाने आदेश देऊनही तपास करण्यात पोलीस टाळाटाळ करीत असल्याची तक्रार तिचे वडील जयकुमार बिद्रे यांनी केला आहे. ...
जुईनगर येथील बडोदा बँक लुटण्यासाठी खोदण्यात आलेल्या भुयाराचे डेब्रिज पोलिसांना आढळून आले आहे. रात्रीच्या वेळी बँकेपासून सुमारे दीडशे मीटर अंतरावरील नाल्यालगत ते टाकण्यात आले होते. ...