नियम धाब्यावर बसवणाºया २४६२ बेशिस्त वाहन चालकांवर वाहतूक पोलिसांनी कारवाई केली आहे. या मोहिमेअंतर्गत दुचाकीस्वारांना हेल्मेटचे वावडे असल्याचे पुन्हा एकदा दिसून आले आहे, तर वाहनांना काळ्या काचा ...
दा तीन महिने आधीच ‘फळांचा राजा’ हापूस हा एपीएमसीत दाखल झाला आहे. देवगड हापूस आंब्याच्या पाच डझनाच्या पहिल्या पेटीला तब्बल नऊ हजार रु पयांचा दर मिळाल्याची चर्चा रंगली आहे. ...
पनवेल तालुक्यातील आदईजवळील मुंबई-पुणे एक्स्प्रेस हायवेवर झालेल्या अपघातात एका पादचारी महिलेचा मृत्यू झाला आहे. आदई गावाजवळ असलेला शॉर्टकट या महिलेसाठी जीवघेणा ठरला आहे. ...
ज्यांच्या खांद्यावर आम्ही इतकी वर्षे विश्वासाने मान ठेवली त्यांनीच विश्वासघात करावा, हा मानवतेशी द्रोह आहे. तुम्ही सिडको आणि सरकारचे लाभार्थी, आम्ही धारातीर्थी, असे होऊ देणार नसल्याचे ठामपणे सांगत वाहतूकदारांच्या संपावर तोडगा काढा, अन्यथा होणाºया परि ...
सिडको प्रशासन व ठेकेदार स्थानिक विमानतळ प्रकल्पग्रस्त ठेकेदारांवर अन्याय करीत आहेत. ठरल्याप्रमाणे योग्य मोबदला दिला जात नसल्याने दहा गावांतील विमानतळ बाधित ठेकेदारांनी प्रशासन व प्रमुख ठेकेदाराविरोधात ...
श्रीमंत महामंडळ म्हणून ओळखल्या जाणा-या सिडकोने वरिष्ठ अधिकाºयांवर निवासस्थानाच्या नावाखाली सदनिकांची खैरात केली आहे. एनआरआय येथे राखून ठेवलेल्या दोन प्रशस्त सदनिकांपैकी एक आपल्या वरिष्ठ महिला अधिका-याला ...
विविध मागण्यांसाठी प्रकल्पग्रस्तांचा एल्गार, दहा गावांतील ग्रामस्थांचा स्थलांतराला विरोध आणि आता प्रकल्पग्रस्त ठेकेदारांनी काम बंद आंदोलन पुकारले आहे. गेल्या दोन दिवसांत या आंदोलनाला अनेक राजकीय नेत्यांनी पाठिंबा दर्शविला आहे. ...