लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
नवी मुंबई

नवी मुंबई

Navi mumbai, Latest Marathi News

शहरवासीयांना स्वच्छतेचे वावडे, महापालिकेच्या आवाहनाला केराची टोपली - Marathi News |  Cleanliness of the residents of the city, Karaachi basket of Municipal Corporation's invitation | Latest navi-mumbai News at Lokmat.com

नवी मुंबई :शहरवासीयांना स्वच्छतेचे वावडे, महापालिकेच्या आवाहनाला केराची टोपली

देशातील आठव्या आणि राज्यात पहिल्या क्रमांकाचे स्वच्छ शहर म्हणून मानांकन मिळालेल्या नवी मुंबई शहरात स्वच्छतेचा बोजवारा उडाला आहे. प्रशासनाच्या सातत्यपूर्ण जनजागृतीला केराची टोपली दाखवत शहरवासीयांनी स्वच्छतेच्या अभियानाला कोलदांडा दिला आहे. ...

पनवेल महानगरपालिका आयुक्तांना जिवे मारण्याची धमकी   - Marathi News |  Panvel threatens to kill municipal commissioner | Latest navi-mumbai News at Lokmat.com

नवी मुंबई :पनवेल महानगरपालिका आयुक्तांना जिवे मारण्याची धमकी  

पनवेल महानगरपालिकेचे आयुक्त डॉ. सुधाकर शिंदे यांना जिवे मारण्याची धमकी निनावी पत्राद्वारे देण्यात आली आहे. आयुक्त शिंदे हे शासनाच्या शिष्टमंडळासाठी चीनला गेले असताना टपालाद्वारे हे गोपनीय पत्र पनवेल महानगरपालिकेला पाठविण्यात आले आहे. ...

आंदोलनांवर निघाला अखेर तोडगा, विमानतळ ठेकेदारांचे उपोषण मागे - Marathi News |  The final decision will be taken on the agitation, behind the agitation of the airport contractor | Latest navi-mumbai News at Lokmat.com

नवी मुंबई :आंदोलनांवर निघाला अखेर तोडगा, विमानतळ ठेकेदारांचे उपोषण मागे

विमानतळ प्रकल्पाच्या वाहतूकदार ठेकेदारांनी कामाच्या योग्य मोबदल्यासाठी सुरू केलेले आंदोलन सहाव्या दिवशी मागे घेण्यात आले, तर खारघरमधील रिक्षा चालकांनी आठवडाभरापासून पुकारलेला ...

फेरीवाल्यांवर कारवाईला पालिका असमर्थ, न्यायालयाचा अवमान - Marathi News |  Unable to take action against the hawkers, contempt of court | Latest navi-mumbai News at Lokmat.com

नवी मुंबई :फेरीवाल्यांवर कारवाईला पालिका असमर्थ, न्यायालयाचा अवमान

शहरात अनधिकृत फेरीवाल्यांकडून रस्ते, पदपथ बळकावले जात असतानाही त्यांच्यावर ठोस कारवाई करण्यात पालिका असमर्थ ठरत असल्याचे दिसत आहे. ...

कबड्डीपटू अभिलाषा म्हात्रे यांचा मनपाकडून सन्मान - Marathi News |  Kabaddi player Abhilasha Mhatre honors him | Latest navi-mumbai News at Lokmat.com

नवी मुंबई :कबड्डीपटू अभिलाषा म्हात्रे यांचा मनपाकडून सन्मान

आशियाई अजिंक्यपद कबड्डी स्पर्धेत भारतीय महिला संघाने सुवर्णपदक पटकाविल्याबद्दल भारतीय महिला कबड्डी संघाच्या कर्णधार व महापालिकेच्या क्रीडा अधिकारी अभिलाषा म्हात्रे यांचा आज महापालिका मुख्यालयात सन्मान करण्यात आला. ...

पनवेलमधील अनधिकृत गोदामांचा प्रश्न ऐरणीवर, कळंबोली-मुंब्रा मार्गावर अतिक्रमण - Marathi News |     The issue of unauthorized warehouses at Panvel, encroaching on the Ernakulam, Kalamboli-Mumbra road | Latest navi-mumbai News at Lokmat.com

नवी मुंबई :पनवेलमधील अनधिकृत गोदामांचा प्रश्न ऐरणीवर, कळंबोली-मुंब्रा मार्गावर अतिक्रमण

पनवेल महानगरपालिका क्षेत्रातील अनधिकृत गोदामांमुळे सुरक्षेबाबतीत मोठे प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. दोन दिवसांपूर्वीच पालिका क्षेत्रातील धरणा कॅम्प याठिकाणी टायरच्या गोदामाला आग लागली होती. ...

खारघरमध्ये रिक्षा चालकांची मनमानी सुरूच, बंदचा सातवा दिवस - Marathi News |  In Kharghar, the rickshaw drivers started arbitrarily, the seventh day of bandh | Latest navi-mumbai News at Lokmat.com

नवी मुंबई :खारघरमध्ये रिक्षा चालकांची मनमानी सुरूच, बंदचा सातवा दिवस

खारघरमधील रिक्षा चालकांनी सलग सातव्या दिवशी बंद ठेवत प्रवाशांना वेठीस धरले आहे. उपप्रादेशिक परिवहन विभागाने यासंदर्भात बघ्याची भूमिका घेतल्याने प्रवाशांनी संताप व्यक्त केला आहे. ...

कॅशलेस प्रणालीकडे नागरिकांची पाठ, एनएमएमसी ई-कनेक्ट अ‍ॅपला अल्प प्रतिसाद - Marathi News |  Citizens' lessons in cashless system, short response to the NMMC e-Connect app | Latest navi-mumbai News at Lokmat.com

नवी मुंबई :कॅशलेस प्रणालीकडे नागरिकांची पाठ, एनएमएमसी ई-कनेक्ट अ‍ॅपला अल्प प्रतिसाद

केंद्र शासनाच्या आदेशानुसार महापालिकांचे जास्तीत जास्त व्यवहार कॅशलेस करण्यावर भर दिला जात आहे. नवी मुंबई महानगरपालिकेच्या वतीनेही रोखविरहित व्यवहाराकरिता आॅनलाइन सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. ...