तुर्भे एमआयडीसी येथील मोडेप्रो या रासायनिक कारखान्यात भीषण आग लागून तब्बल आठपेक्षा अधिक स्फोट झाले. स्फोटाने सुमारे पाच कि.मी.पर्यंतच्या परिसराला हादरा बसला. आगीचे कारण समजलेले नाही. कामगारांनी वेळीच पळ काढल्याने जीवितहानी टळली. ...
केमिकल कंपन्यांकडून होणा-या निष्काळजीपणामुळे संपूर्ण औद्योगिक पट्टा गॅसवर आला आहे. मागील तीन महिन्यांत अवघ्या तुर्भे एमआयडीसी क्षेत्रात तीन मोठ्या कंपन्यांना भीषण आग लागल्याच्या घटना घडल्या आहेत. परिणामी, औद्योगिक पट्ट्याला लागून असलेल्याच रहिवासी क् ...
आंतरराष्ट्रीय विमानतळासाठी सिडकोने ६७१ हेक्टर जमीन संपादित केली आहे. त्यापैकी ४0 हेक्टर जमिनीच्या भूधारकांनी भूसंपादनासाठी वेळेत संमतीपत्र न दिल्याने केंद्र शासनाच्या नवीन भूसंपादन कायद्यानुसार (लार) त्यांच्या जमिनी संपादित करण्यात आल्या होत्या. या क ...
पनवेल शहरातील एकमेव असलेले वासुदेव बळवंत फडके नाट्यगृह नेहमीच या ना त्या कारणाने चर्चेत असते. कधी व्हीआयपी रूम नाकारण्यावरून, तर कधी सुरक्षारक्षकांच्या मनमानीवरून हे नाट्यगृह चर्चेत राहिले आहे. आता तर सुरक्षारक्षाकांकडून येणाºया प्रेक्षकांची कोणतीही ...
स्वच्छ भारत अभियानांतर्गत स्वच्छ सर्वेक्षण २०१८ला चळवळीचे स्वरूप देण्याचा निर्णय महापालिकेने घेतला आहे. याचाच भाग म्हणून, ‘माझा कचरा माझी जबाबदारी’ अभियानही राबविले जात आहे. ...
अश्विनी बिद्रे यांनी लिहलेले पत्र पोलिसांच्या हाती लागेल असून त्या पत्रात माझे हात पाय तोडून मला ठार करण्याची तुझी ईच्छा पूर्ण होवो असे स्पष्ट पणे लिहले आहे . या पत्राचे आणि कुरुंदकरचे काय संबधीत आहे ? याबाबत पोलीस तपास करीत आहेत . ...
शहरात सद्यस्थितीमध्ये सुरू असलेल्या व भविष्यात मंजुरीच्या प्रतीक्षेत असलेल्या प्रत्येक कामावर आयुक्त डॉ. रामास्वामी एन. यांनी करडी नजर ठेवण्यास सुरवात केली आहे. अनावश्यक खर्चावर निर्बंध घातले आहेत. प्रत्येक प्रस्तावास मंजुरी देण्यापूर्वी घटनास्थळी भे ...