काही महिन्यांपूर्वी पनवेल शहर आणि परिसरात चोरीच्या घटना घडल्या होत्या. या घरफोड्या करणा-या सराईत चोराला शहर पोलिसांनी अटक केली असून, त्याच्याकडून सुमारे २१ लाख रु पये किमतीचे ७० तोळे सोने हस्तगत करण्यात आले आहे. ...
ठाणे- बेलापूर मार्गावरील कळवा-विटावा रेल्वे ब्रीजखाली मोठ्या प्रमाणात खड्डे पडले आहेत. त्यामुळे त्या ठिकाणी पेव्हर ब्लॉक बसविण्याचे काम येणार असल्याने नवी मुंबईकडून ठाण्याकडे आणि ठाण्याकडून नवी मुंबईकडील रस्त्यावर सर्व प्रकारच्या वाहनांना शुक्रवारपास ...
दोन हजार कोटींच्या ठेवी असणा-या नवी मुंबई महापालिका शाळांमधील विद्यार्थी वह्या, दप्तर व गणवेशापासून वंचित आहेत. २०१६-१७ वर्षासाठी फक्त १६ हजार विद्यार्थ्यांना साहित्य वाटपाचे पैसे दिले आहेत. ...
हार्बर, ट्रान्सहार्बर रेल्वे मार्गावरील वाहतूक विस्कळीत झाली आहे. खांदेश्वर आणि मानसरोवरदरम्यान ओव्हरहेड वायर तुटल्याने हार्बर रेल्वे विस्कळीत झाली आहे. ...
स्वच्छ भारत अभियानामध्ये देशात प्रथम क्रमांक मिळविण्यासाठी महापालिकेने कंबर कसली आहे. शहर स्वच्छ करण्यासाठी अभियान राबवितानाच भविष्यात अस्वच्छता करणा-यांवर कडक कारवाई करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. स्वच्छता नियमांची काटेकोर अंमलबजावणी करण्यासाठी क् ...
भूमिहीन झालेल्या स्थानिक प्रकल्पग्रस्तांच्या पुनर्वसनाचा एक भाग म्हणून सिडकोने साडेबारा टक्के भूखंड योजना सुरू केली; परंतु विविध कारणांमुळे या योेजनेला म्हणावे तसे यश आलेले नाही. यातील प्रमुख कारण भ्रष्टाचार हे असले तरी भ्रष्टाचाराचा भस्मासुर पोसणारे ...
अवघ्या आठवडाभरावर येऊन ठेपलेल्या ख्रिसमससाठी लागणारे साहित्य तसेच सजावटीच्या वस्तू खरेदी करण्यासाठी शहरातील बाजारपेठेत ख्रिस्ती बांधवांनी मोठ्या प्रमाणात गर्दी केली आहे. लहान, मध्यम आणि मोठ्या आकाराचे ख्रिसमस ट्री, सिरॅमिक बाहुल्या, चांदण्या, झालर, स ...
पनवेल महानगरपालिका क्षेत्रात दारूबंदीचा निर्णय पालिकेच्या महासभेत घेण्यात आला आहे. सोमवारी पनवेल महानगरपालिकेची महासभा पार पडली. अशाप्रकारचा दारूबंदीचा ठराव मंजूर करणारी पनवेल महानगरपालिका राज्यातील पहिली महानगरपालिका आहे. या निर्णयाचे पालिका क्षेत्र ...