भारिप बहुजन महासंघाने पुकारलेल्या महाराष्ट्र बंदला नवी मुंबईतून विविध संघटनांनी पाठिंबा देत, बंद १०० टक्के यशस्वी केला. अत्यावश्यक सेवा वगळता इतर दुकाने, व्यापारी संकुल सकाळपासूनच बंद होते. ...
उरण परिसरातील नवी मुंबई सेझ प्रकल्पाच्या जमिनीवर आता कोणतेही उद्योग सुरू करता येणार आहेत. विशेष आर्थिक क्षेत्रासाठी घालून दिलेली निर्यात उद्योगाची अट सिडकोने शिथिल केली आहे. ...
मुंबई कृषी उत्पन्न बाजारसमितीच्या धान्य मार्केटमध्ये पाच वर्षांपासून रोडचे काम रखडले आहे. यामुळे संतापलेल्या माथाडी कामगारांनी आंदोलन करून अधिकाºयांच्या दालनात डेब्रिज टाकले. ...
आर्थिक परिस्थितीला कंटाळून महिलेने पाच वर्षांच्या मुलासह आत्महत्या केल्याचा प्रकार मंगळवारी उघडकीस आला. ऐरोलीत महापालिकेच्या वतीने अर्धवट स्थितीत असलेल्या नाट्यगृहाच्या खोदकामाच्या ठिकाणी हा प्रकार घडला. ...
महारेरामुळे बांधकाम व्यवसायात पारदर्शकता आली आहे; परंतु नोटाबंदी आणि जीएसटीचा नकारात्मक परिणाम या व्यवसायावर झाला आहे. त्यामुळे मालमत्तांच्या किमती वाढल्याने बजेटमधील घरांना खीळ बसली आहे, असे मत नवी मुंबईतील बांधकाम व्यावसायिकांनी व्यक्त केले आहे. ...
बदलत्या काळानुसार गुन्हेगारीचे स्वरूपही बदलत चालल्याने स्मार्ट गुन्हेगारी ही जागतिक समस्या बनली आहे. वेबसाइट हॅक करून, लॉटरी लागल्याच्या इमेलद्वारे, अथवा बनावट एटीएम तयार करून आर्थिक फसवणुका होत आहेत. ...
सांस्कृतिक व शैक्षणिक शहर म्हणून नावारूपास येत असलेल्या नवी मुंबईत सध्या रेव्ह पार्टी, डीजे पार्टी, हुक्का पार्टी, डिस्को पार्टी, पूल पार्टीचे पेव फुटले असून, नवी मुंबईत पब संस्कृती उदयास येत आहे. फेसबुक, व्हॉट्सअॅप सारख्या सोशल मीडियामार्फत अशा पार ...