मुंबई युनिव्हर्सिटीचा निकालाचा घोळ झाल्याने गतवर्षी विद्यार्थ्यांना करिअरच्या दृष्टीने अनेक समस्यांना सामोरे जावे लागले. प्रवेशानंतर किमान ९० दिवसांनी अभ्यासक्रम पूर्ण झाल्यानंतर घेतल्या जाणा-या परीक्षा मात्र यंदा महिनाभरानंतरच घेतल्या जात असल्याने क ...
नवी मुंबई विमानतळाचे काम सुरू झाले आहे. उलवा टेकडीच्या सपाटीकरणासाठी दररोज सुरुंग लावुन विस्फोट घडविले जात आहेत . शनिवारी करण्यात आलेल्या अतितीव्रतेच्या स्फोटांमुळे उडालेल्या दगडामध्ये कामगारांसह सिध्दार्थ नगर मधील विजय यात्रे (वय. ६), प्रियंका यात्र ...
पनवेल महापालिका क्षेत्रातील ग्रामीण भागातील समस्या दिवसेंदिवस वाढत असून त्यामुळे परिसरातील नागरिक त्रस्त आहेत. पाणीपुरवठा व मलनि:सारण समितीचे सभापती नीलेश बाविस्कर यांनी नुकताच पालेखुर्द गावाचा पाहणी दौरा केला. ...
घनकचरा व्यवस्थापनाचा नवी मुंबई पॅटर्न राज्यभर पथदर्शी ठरू लागला आहे. कच-यातून खतनिर्मिती, फ्युएल पॅलेट्सची निर्मिती केली जात आहे. प्लॅस्टिकचाही पुनर्वापर सुरू आहे. वृक्षांच्या फांद्यांपासून गॅसिफिकेशन तंत्रज्ञानाचा वापर करून २५ किलोवॅट क्षमतेचा विद्य ...
सिडकोने नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळासाठी २0१९ ची डेडलाइन निर्धारित केली आहे. त्यादृष्टीने कामाला गतीही दिली आहे. प्रकल्पपूर्व कामे सुरू करण्यात आली आहेत. ही कामे सुरू करतानाच विमानतळ परिसरात पंचतारांकित हॉटेल्सचा प्रस्तावही सिडकोने तयार केला आहे. ...
सायन - पनवेल महामार्गावर सीबीडी उड्डाणपुलावर बुधवारी रात्री कारला गंभीर अपघात झाला. यामध्ये सहा प्रवासी जखमी झाले. पनवेल वाहतूक शाखेचे पोलीस निरीक्षक विजय कादबाने ड्युटी संपवून घरी जात असताना त्यांच्या हा प्रकार निदर्शनास आला व त्यांनी जखमींना तत्काळ ...
नवी मुंबईसह कोकणातील भूमिपुत्रांच्या हक्काचे संरक्षण झाले पाहिजे. आगरी - कोळी समाजाची संस्कृती टिकविण्यासाठी प्रयत्न करणे गरजेचे असल्याचे मत गृहराज्यमंत्री दीपक केसरकर यांनी व्यक्त केले आहे. ...