नरेंद्र दाभोळकर हत्येच्या सीबीआयमार्फत सुरू असलेल्या तपासाच्या अनुषंगाने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे वेळ मागूनही ती मिळत नसल्याची खंत हमीद दाभोळकर यांनी व्यक्त केली आहे. ...
शासनाचे स्वच्छ भारत अभियान देशात जोरदार सुरू आहे. या अंतर्गत यावर्षी देशभर स्वच्छ सर्वेक्षण २0१८ सुरू आहे. यामुळे देशातील शहरांचे रँकिंग ठरणार आहे. ...
महापालिका रुग्णालयांची यांत्रिकी पद्धतीने साफसफाई करण्यासाठी वार्षिक १६ कोटी रुपये खर्चाचा ठेका बी.व्ही.जी. कंपनीला दिला आहे. या कामाची निविदा मंजूर करताना, कामाची अंमलबजावणी करताना मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार झाल्याचा आरोप सामाजिक कार्यकर्त्यांनी केल ...
भविष्यात बजेटमधील घरांचे डेस्टिनेशन म्हणून पाहिले जाणा-या ‘नैना’ क्षेत्राच्या विकासाला गती देण्याचा निर्णय सिडकोने घेतला आहे. विकासाच्या आड येणा-या विविध प्रश्नांची सोडवणूक करण्याच्या उद्देशाने एक संयुक्त समिती गठीत करण्याचा निर्णय सिडकोने घेतला आहे. ...
मकर संक्रांत जवळ आल्याने सर्वत्र पतंगांची धूम दिसत आहे. वेगवेगळे पतंग बाजारात विक्रीसाठी दाखल झाले असून, दोन रुपयांपासून ते हजार रुपयांपर्यंत पतंग बाजारात उपलब्ध आहेत. एकीकडे बच्चे कंपनी, तरुणाई पतंग उडवून काटाकाटीच्या तयारीत आहेत, तर मांजामुळे पक्षी ...
सोशल मीडियावर कोणाचेच नियंत्रण नाही. त्यातून सामाजिक भावना भडकत असून, कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होतो. ही माध्यमे पोलिसांसमोर मोठे आव्हान असल्याचे मत राज्यपाल विद्यासागर राव यांनी कळंबोली येथे व्यक्त केले. ...
कोकणाला जागतिक स्तरावर पोहोचविण्यासाठी सरकार प्रयत्नशील असून, लवकरच सागरी मार्गाने कोकण जोडले जाणार आहे. त्यामुळे व्यवसायाचे अनेक पर्याय खुले होणार असल्याने कोकणवासीयांना उद्योजक होण्याचा सल्ला गृहराज्यमंत्री दीपक केसरकर यांनी दिला. ...
आयकर विभागाने अचानक नवी मुंबई महापालिकेतील महत्त्वाच्या विभागांतील फायलींची विशेष तपासणी सुरू केली. मंगळवारी दिवसभर व पूर्ण रात्र ही तपासणी सुरू होती. त्यामुळे पालिकेवर धाड पडल्याचे वृत्त शहरभर पसरून खळबळ उडाली होती. पालिका प्रशासनाने मात्र ही धाड नस ...