वाशी येथील सिडकोच्या भव्य एक्झिबिशन केंद्रात सुरू असलेल्या मालमत्ता प्रदर्शनाला तीन दिवसांत तब्बल ७५ हजार ग्राहकांनी भेट दिल्याचा दावा आयोजकांनी केला आहे. रविवारचा दिवस असल्याने प्रदर्शनाला भेट देणाºयांची संख्या मोठी होती; ...
प्रजासत्ताक दिनाच्या मुहूर्तावर क्रेडाई-बीएएनएमचे १८वे वार्षिक मालमत्ता प्रदर्शन वाशी येथे भरविण्यात आले आहे; परंतु या मालमत्ता प्रदर्शनाने सर्वसामान्य ग्राहकांची पुन्हा निराशा केली आहे. काही लाखांचे बजेट असलेल्या ग्राहकांच्या गृहस्वप्नांना या प्रदर् ...
पनवेल परिसरातील नैसर्गिक स्रोत असलेल्या ऐतिहासिक विहिरी असून त्यांच्या देखभाल दुरुस्तीकडे प्रशासनाचे दुर्लक्ष होत आहे. शहरातील तलावांसोबत विहिरींकडे लक्ष दिल्यास वापरासाठीच नव्हे तर पिण्यासाठीसुद्धा पाणी उपलब्ध होऊ शकते. ...
घराघरांत राष्ट्रीय एकात्मतेचा संदेश पोहोचविणारी चित्रभारती चित्रकला स्पर्धा आता एक ब्रॅण्ड बनला आहे. या स्पर्धेच्या माध्यमातून शालेय विद्यार्थ्यांत सामाजिक एकोपा व राष्ट्रीय एकात्मतेचे विचार रुजविले जात आहेत. ...
विमानतळाचे काम वेळेत पूर्ण करण्यासाठी शासनाने युद्धपातळीवर प्रयत्न सुरू केले आहेत. विमानतळ प्रकल्पबाधितांना स्थलांतरणाकरिता विशेष प्रोत्साहन भत्ता देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. ३१ मेपर्यंत ही योजना सुरू असणार आहे. ...
पोलिसांसाठी २०१७ हे वर्ष कसोटी पाहणारे ठरले. वर्षभरामध्ये ४५६१ गुन्हे दाखल झाले असून ६७ टक्के गुन्ह्यांचा उलगडा करण्यात पोलिसांना यश आले आहे. गुन्हे प्रकटीकरणाचे प्रमाण ७ टक्क्याने घसरले असून न्यायालयात गुन्हे सिद्ध करण्याचे प्रमाणही ६० वरून ४५ टक्के ...
पनवेल महापालिकेला पहिल्याच वर्षी अर्थसंकल्पातील उत्पन्नाचे उद्दिष्ट पूर्ण करण्यात अपयश आले आहे. नियोजनाचा अभाव व कर चुकविणा-यांवर कडक कारवाई होत नसल्याने अपेक्षित उत्पन्न वाढलेले नाही. कर चुकविणा-यांमध्ये मोबाइल टॉवर चालकांचाही समावेश आहे. ...
विकासकांचे हित डोळ्यासमोर ठेवून सिडकोने विक्री केलेल्या भूखंडांना नव्याने रस्ता देण्यासाठी मोठ्या नाल्यावर अतिक्रमण करण्याचा घाट घालून मूळ आराखड्याला बगल दिली आहे. ...