माध्यमिक व उच्च माध्यमिक मंडळातर्फे बारावीच्या विद्यार्थ्यांना देण्यात आलेल्या हॉल तिकिटामध्ये मोठ्या प्रमाणावर चुका झाल्या आहेत. विशेष म्हणजे, कनिष्ठ महाविद्यालयांनी यातून अंग काढून घेतल्याने ऐन परीक्षा कालावधीत विद्यार्थ्यांना बोर्डाच्या कार्यालयात ...
शहरात वाहतुकीचा बोजवारा उडवण्यास वाहनचालकांचा बेशिस्तपणा कारणीभूत ठरत आहे. त्यामध्ये दुचाकीस्वारांसह रिक्षाचालकांचा सर्वाधिक समावेश दिसून येत आहे; परंतु आरटीओ व वाहतूक पोलिसांकडून सातत्याने कारवाया होऊनदेखील त्यांना शिस्तीचे वळण लागलेले नाही. ...
सिडकोच्या अतिक्रमण नियंत्रण विभागाने अतिक्रमणमुक्त झालेल्या भूखंडांच्या विक्रीचा धडाका लावला आहे. शहराच्या विविध भागात अतिक्रमणमुक्त झालेल्या १३ भूखंडांच्या विक्रीतून सिडकोच्या तिजोरीत ३२३ कोटी रुपयांची भर पडली आहे. येत्या काळात ही मोहीम अधिक गतिमान ...
राज्य मंत्रिमंडळाच्या मंगळवारी झालेल्या बैठकीत सीआरझेड-२ क्षेत्रामुळे बाधित झालेल्या बांधकामांबाबत सकारात्मक चर्चा झाली. त्यामुळे सीआरझेडच्या कचाट्यात सापडलेल्या शहरातील शेकडो बांधकामांना दिलासा मिळण्याची शक्यता निर्माण झाली आहे. ...
आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या कामाला गती आली आहे. सिडकोने युद्धपातळीवर काम सुरू करून दोन ते तीन वर्षांत नवी मुंबईमधील पहिले विमान टेकआॅफ घेण्याचा दावा केला आहे. विमानतळाच्या कामामुळे परिसरातील खारफुटीची कत्तल होणार आहे. ...
संत निरंकारी महाराष्ट्राच्या ५१व्या समागमाच्या शेवटच्या दिवशी, मंगळवारी विविध जाती, धर्मांतील तसेच परदेशातील ९९ जोडपी विवाहबद्ध झाली. गेल्या तीन दिवसांपासून खारघर येथे समागम सुरू होते. ...
वाढत्या लोकसंख्येबरोबरच शहरातील वाहनांच्या संख्येत देखील कमालीची वाढ होत आहे. याचा परिणाम दळणवळण यंत्रणेवर होत आहे. सार्वजनिक वाहतुकीची व्यवस्था असतानाही खासगी वाहनांच्या संख्येत दिवसेंदिवस वाढ होत असल्याने वाहतूककोंडीची समस्या गंभीर होत आहे. ...
महाराष्ट्र सदन बांधकामातील भ्रष्टाचाराच्या आरोपावरून सध्या तुरुंगात असलेले राष्ट्रवादीचे नेते छगन भुजबळ यांच्या मुंबई एज्युकेशन ट्रस्ट संस्थेला सानपाडा येथे केलेले भूखंड वाटप सिडकोने रद्द केले आहे. निर्धारित वेळेत बांधकाम न केल्याने नियमाचा आधार घेत, ...