म्हशीचे मांस असल्याची बनावट कागदपत्रे तयार करून गोमांस साठवल्या प्रकरणी तुर्भे एमआयडीसी पोलीसठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. त्या ठिकाणी साठवलेल्या सुमारे ७० हजार किलो मांसापैकी २४ हजार किलो गोमांस असल्याचे तपासात उघड झाले आहे. ...
पनवेल महापालिका हद्दीतील सिडको नोडमध्ये कचराप्रश्न गंभीर बनला आहे. गुरुवारपासून सिडकोने कचरा उचलणे बंद केल्याने सिडको वसाहतीत सर्वत्र कचºयाचे साम्राज्य पसरले आहे. त्यामुळे नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. सिडकोकडून आतापर्यंत कचरा हस्तांतरणाला दोन त ...
शहरात आंतरराष्ट्रीय, राष्ट्रीय स्तरावरील जलतरणपटू असतानाही त्यांना दर्जेदार तरणतलाव उपलब्ध करून देण्यात प्रशासन अपयशी ठरले आहे. तरणतलावासाठी सिडकोकडून भूखंड मिळूनही त्यावरील अवघ्या एका अनधिकृत बांधकामामुळे प्रत्यक्षात त्या ठिकाणी कामाला सुरुवात झाली ...
क्रीडा संकुल तयार झाल्यावर मंत्री येईपर्यंत उद्घाटनाची प्रतीक्षा करू नका. १५ दिवसांचा कालावधी मंत्र्यांना द्या. त्या कालावधीत मंत्री न आल्यास क्रीडा संकुलाचे उद्घाटन उपसंचालक व स्थानिक आमदारांच्या उपस्थितीत पार पाडून संकुलाचे लोकार्पण करावे, असे आद ...
- प्राची सोनवणेनवी मुंबई : माध्यमिक व उच्च माध्यमिक मंडळातर्फे बारावीच्या विद्यार्थ्यांना देण्यात आलेल्या हॉल तिकिटामध्ये झालेल्या चुका दुरुस्त करण्यासाठी, नवी मुंबईतील महाविद्यालयांकडून अतिरिक्त शुल्क आकारणी केली जात असल्याचा प्रकार उघडकीस आला होता ...
नेरुळ येथे एनएमएमटी बसला आग लागल्याची घटना गुरुवारी रात्री घडली. घटने वेळी बसमध्ये ६० प्रवासी होते. वेळीच त्यांना बसमधून खाली उतरवल्याने मोठी दुर्घटना टळली. या आगीमध्ये बस पूर्णपणे जळून खाक झाली आहे. ...
अनेक दिवसांपासून सिडको व पनवेल महापालिकेत कचराप्रश्न चांगलाच पेटला आहे. सत्ताधाºयांनी महापालिकेत कचराप्रश्न हस्तांतरणाचा प्रस्ताव मंजूर केला. त्या दृष्टीने हालाचाली सुरू झाल्यानंतर सिडकोने १ फेब्रुवारी रोजी पालिका हद्दीतील सिडको वसाहतीमधील कचरा उचलण् ...
आरटीईअंतर्गत आरक्षित २५ टक्के प्रवेशाची प्रक्रिया प्रभावी राबवण्यात महापालिकेच्या शिक्षण मंडळाकडून निष्काळजीपणा होत होता. यासंबंधीचे वृत्त ‘लोकमत’ने प्रसिद्ध केल्यानंतर शिक्षण विभागाच्या वतीने मदत केंद्राची यादी प्रसिद्ध करण्यात आली आहे. ...