महापालिकेने आयोजित केलेल्या राज्यस्तरीय कुस्ती स्पर्धेमध्ये सोलापूरच्या विजय गुटाळने महापौर केसरीचा किताब पटकावला. त्याने कोल्हापूरच्या सचिन जमादारवर मात केली. लातूरच्या देवानंद पवारने युवा चषकचा बहुमान मिळविला. ...
रिअॅक्टरमध्ये स्पार्क होऊन कंपनीला आग लागल्याची घटना तुर्भे एमआयडीसीमध्ये घडली. कंपनीत अति ज्वलनशील रसायन असल्यामुळे आगीमुळे मोठ्या दुर्घटनेची शक्यता निर्माण झाली होती. तत्पूर्वी अग्निशमन दलाने घटनास्थळी धाव घेऊन आगीवर नियंत्रण मिळवल्याने संभाव्य हा ...
सिडकोचा पायलट प्रोजेक्ट म्हणून विकसित झालेल्या खारघरमध्ये आता जम्मू-काश्मीर भवन साकारणार आहे. जम्मू-काश्मीर सरकारच्या विनंतीनुसार सिडकोने भवनसाठी भूखंड देण्याचे मान्य केले आहे. ...
भटक्या कुत्र्यांची समस्या गेल्या काही वर्षांत सार्वत्रिक बनली आहे. कुत्र्यांची दहशत वाढली असून झुंडीने एकट्या-दुकट्या माणसांच्या, मुलांच्या अंगावर धावून येऊ लागले आहेत, त्यांच्यावर हल्ले करू लागले आहेत. ...
तुर्भे नाका येथे रेल्वेरुळावर पादचारी पूल उभारण्यास होत असलेल्या दिरंगाईमुळे अपघाताच्या घटना घडत आहेत. त्या ठिकाणी पादचारी पूल मंजूर होऊनही प्रत्यक्षात अद्याप कामाला सुरुवात झालेली नाही. यामुळे जीव मुठीत धरून पादचाºयांना रूळ ओलांडावा लागत असल्याने अप ...
स्वच्छता सर्वेक्षण २०१८च्या पार्श्वभूमीवर पनवेल महापालिका विविध उपक्र म राबवत आहे. एकीकडे स्वच्छता अभियानांतर्गत पनवेल परिसरात स्वच्छता राखण्याचे आवाहन केले जात आहे. ...