केंद्र सरकारची संस्था असल्याचे समजून अनेकांनी बोगस संस्थेपायी नोकºया गमावल्याचा प्रकार समोर आला आहे. बोगस संस्थेच्या माध्यमातून होत असलेल्या फसवणुकीच्या तक्रारीआधारे पोलिसांनी दोघांना अटक केली आहे. चौकशीत त्यांनी ८ ते १० हजार रुपये घेऊन ५०हून अधिकांन ...
देशाचा महत्त्वाकांक्षी प्रकल्प म्हणून उभारण्यात येत असलेल्या नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या कामाचे १८ फेब्रुवारीला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते भूमिपूजन होत आहे. विमानतळ प्रकल्पाला अडथळा ठरणारे अनेक प्रश्न अद्यापि, जैसे थे आहेत. ...
नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ गाभा क्षेत्रातील मौजे पारगाव-डुंगी येथील भूविकासाचे काम वाटपामध्ये केवळ डुंगी गावाचे नाव दर्शविले आहे. त्यामुळे पारगाव गावाचे रहिवासी म्हणून आम्हाला आमचा हक्क मिळाला पाहिजे. ...
ज्या दिवसाची युवक-युवती वर्षभर वाट पाहत असतात, त्या व्हॅलेंटाइन डेसाठी सोमवारपासूनच शहरातील गिफ्ट हाउसमध्ये आपल्या प्रिय व्यक्तीसाठी गिफ्ट खरेदी करण्यास युवावर्गाने गर्दी केली होती. व्हॅलेंटाइन निमित्त आज शहरात प्रेमाला बहर येणार आहे. ...
नवी मुबई आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या कामकाजाच्या ठेक्यापासून पारगाव दापोली ग्रामस्थांना वंचित ठेवल्यामुळे आज संतापलेल्या पारगाव ग्रामस्थांनी मोर्चा काढून विमानतळाचे कामकाज ठप्प केले. ...
कार्यकर्त्यांमुळेच हेमलकसा प्रकल्पाचा विकास साधण शक्य झाले असून यामध्ये प्रत्येकाचा मोलाचा वाटा आहे अशा शब्दात मॅगसेसे पुरस्कार विजेते डॉ . प्रकाश आमटे यांनी प्रकल्पाच्या यशाची माहिती दिली. ...
शासनाचे विविध विभाग, महामंडळे, महापालिका, प्राधिकरणे व उपक्र मांमध्ये प्रमुख वित्तीय अधिकारी या पदावर आता महाराष्ट्र वित्त व लेखासेवेतील वरिष्ठ अधिका-यांची नेमणूक केली जाणार आहे. त्या संबंधितांचा महाराष्ट्र शासनाच्या वित्त विभागाने ८ फेब्रुवारी रोजी ...
शहरात स्वच्छता अभियान राबविले जात असतानाही घणसोलीत मात्र अभियानाचा अभाव दिसून येत आहे. रस्त्यांलगत बांधकामाच्या मातीचे ढिगारे साचले असून खारफुटीमध्ये डेब्रिजचा भराव टाकला जात आहे. त्यामुळे पालिका अधिकार-यांच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह निर्माण होत आ ...