नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाचे भूमिपूजन व जवाहरलाल नेहरू पोर्ट ट्र्स्टच्या चौथ्या कंटेनर टर्मिनलचे लोकार्पण प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते होत आहे. ...
देशाचा महत्त्वाकांक्षी प्रकल्प म्हणून उभारण्यात येत असलेल्या नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या कामाचे रविवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते दुपारी ३ वाजता भूमिपूजन होणार आहे. या कार्यक्रमासाठी संबंधित सर्व यंत्रणा सज्ज झाल्या आहेत. ...
नवी मुंबई : देशातील सर्वात मोठे ग्रीनफिल्ड विमानतळ नवी मुंबईत उभारले जात आहे. देशाचा हा महत्त्वाकांक्षी प्रकल्प असून, त्यामुळे नवी मुंबई शहराला ख-या अर्थाने जागतिक दर्जा प्राप्त होणार आहे. महाराष्ट्राचे क्षितिज रुंदावणाºया या प्रकल्पाची तब्बल २१ वर्ष ...
विमानतळाच्या कामाच्या भूमिपूजनानिमित्ताने पंतप्रधान नरेंद्र मोदी प्रथमच नवी मुंबईत येत आहेत. त्यानुसार सिडकोसह पोलीस प्रशासनाने जय्यत तयारी चालवली आहे. या कार्यक्रमासाठी तीस हजारांहून अधिक प्रेक्षकांच्या उपस्थितीची शक्यता असल्याने संपूर्ण परिसरात चोख ...
सायन-पनवेल मार्गावरील वाशी-सानपाडा दरम्यानचा जुई पूल मृत्यूचा सापळा बनला आहे. पुलाच्या दोन सांध्यांमध्ये मोठी फट असल्याने त्याठिकाणी सातत्याने अपघात होत असून, आजवर पाच जणांचा बळी गेला आहे. ...
महापालिका क्षेत्रातील लघुउद्योजकांनी अग्निशमन नियमांना हरताळ फासण्यास सुरुवात केली आहे. घर व दुकान एकाच ठिकाणी सुरू करण्यात आले आहे. दुकानामध्येच अनधिकृतपणे स्टोव्ह किंवा गॅसचा वापर करून स्वयंपाक केला जात आहे. सुरक्षेसाठी काहीही उपाययोजना केल्या जात ...
नवी मुंबई : विविध खेळांना तसेच खेळाडूंना प्रोत्साहन देण्यासाठी नवी मुंबई महानगरपालिकेच्या वतीने दरवर्षी महापौर चषक स्पर्धांचे आयोजन करण्यात येते. यानिमित्त बेलापूर येथील सेक्टर ३ मध्ये भारतरत्न राजीव गांधी क्रीडा संकुल येथे नवी मुंबई महापौर चषक अॅथल ...
ऐरोली सेक्टर ३मधील फॅशन ब्युटी दुकानाला गुरुवारी पहाटे आग लागली. आगीत मंजू अमरराम चौधरी (२५) व गायत्री चौधरी (५) या मायलेकीचा गुदमरून मृत्यू झाला असून, चार जण किरकोळ जखमी झाले आहेत. ...