मालमत्ता कराच्या वसुलीसाठी महापालिकेने पुन्हा एकदा आक्रमक पवित्रा घेतला आहे. वसुलीचे लक्ष्य पूर्ण करण्यासाठी धडक कारवाई करण्याचे आदेश महापालिका आयुक्त डॉ. रामास्वामी एन. यांनी संबंधित विभागाला दिले. ...
नवी मुंबईतील महापे येथील एका वृद्धाच्या खून प्रकरणातील आरोपीस ठाणे न्यायालयाने जन्मठेपेची शिक्षा सुनावली. मोबाइल फोन आणि सोनसाखळीसाठी पाच आरोपींनी सहा वर्षांपूर्वी हा खून केला होता. ...
साडेबारा टक्के अंतर्गत वाटप झालेल्या भूखंडाची माहिती दडपल्या प्रकरणी सिडकोचे जन माहिती अधिकारी सुनील तांबे यांना राज्य माहिती आयुक्तांनी दंड सुनावला आहे. ...
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते आज नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाचे भूमिपूजन करण्यात आले. त्याचबरोबर जेएनपीटीच्या चौथ्या बंदराचे मोदींनी उद्घाटन केले. ...