डासांचे प्रमाण वाढले आहे. औषध फवारणी वेळेवर केली जात नाही. औषधामध्ये भेसळ केली जात आहे. ठेकेदार मोठे झाले; पण डासांची समस्या जैसे थे असल्याचा आरोप नगरसेवकांनी स्थायी समितीमध्ये केला आहे. ...
पनवेल : रस्ते सफाईसाठी पनवेल महापालिका अद्ययावत स्कीटकेअर लोडर मशिन विकत घेणार आहे. पनवेल महानगरपालिका आयुक्त डॉ. सुधाकर शिंदे यांनी पालिकेचे अधिकारी व नगरसेवकांसह गुरुवारी अद्ययावत स्कीटकेअर मशिनची माहिती घेऊन प्रात्यक्षिक पाहिले.शहर अभियंता संजय क ...
लोकमत न्यूज नेटवर्कपनवेल : घर खरेदी करणाºया ग्राहकांच्या फसवणुकीचे प्रकार गेल्या काही दिवसांत मोठ्या प्रमाणात वाढले आहे. पैसे घेऊन घरांचा ताबा ग्राहकांना दिला जात नाही, उलट कायदेशीर प्रक्रियेत ग्राहकांची फसवणूक केली जाते. उलवे नोड मधील सेक्टर १७मधील ...
महापालिकेने १९९५ - ९६ पासून १७,७३३ कोटी रुपये महसूल मिळविला असून शहर विकासासाठी खर्च केला आहे, परंतु एवढा प्रचंड खर्च केल्यानंतरही २५ वर्षांमध्ये एक श्वान नियंत्रण केंद्र व पशुवैद्यकीय दवाखाना उभारता आलेला नाही. राजकीय व प्रशासकीय उदासीनतेमुळे केंद्र ...
पनवेल महानगरपालिकेचा २०१८ - १९ चा आर्थिक वर्षाचा ५१६ कोटींचा अर्थसंकल्प बुधवारी आयुक्त डॉ. सुधाकर शिंदे यांनी स्थायी समिती समोर मांडला. मात्र या अर्थसंकल्पावर सेनेने टीका केली आहे. अर्थसंकल्पात नमूद करण्यात आलेली एलबीटीची आकडेवारी फसवी असल्याचा आरोप ...
सर्वसामान्य नागरिकांच्या प्रश्नाकडे प्रशासन आणि सरकार दुर्लक्ष करते तेव्हा अन्यायाविरोधात संघटित होऊन प्रतिकार केला जातो. अशीच परिस्थिती सध्या पेण तालुक्यातील दुष्मी, ठाकूरपाडा आणि खारपाडा येथील नागरिकांवर ओढवली आहे. नागरिकांचा तीव्र विरोध असतानाही ए ...
मुंबई-गोवा महामार्गाच्या चौपदरीकरणाच्या दुसºया टप्प्याच्या कामाला जोराने सुरुवात झाली आहे. महाड आणि पोलादपूर तालुक्यात सुरू असलेल्या चौपदरीकरणाच्या कामासाठी प्रकल्पग्रस्तांना ५५० कोटींचे वाटप होणे अपेक्षित आहे. केंद्र सरकारकडून ३९१ कोटी रुपये महाड मह ...
एमआयडीसीच्या जुन्या मुख्यालय परिसराचे भंगार गोदाम झाले आहे. सर्वत्र कचºयाचे साम्राज्य निर्माण झाले असून, कर्मचारी वसाहतीमधील रहिवाशांचे आरोग्य धोक्यात आले आहे. ...