नोटाबंदी, जीएसटी आणि मोकळ्या भूखंडांच्या वाढलेल्या किमती पाहता बजेटमधील घरांच्या निर्मितीला खीळ बसली आहे. त्यामुळे सर्वसामान्य ग्राहकांची परवड सुरू आहे. असे असले तरी विकासकांनी गुढीपाडव्याचा मुहूर्त साधण्याचा संकल्प केला आहे. ...
पेणधर गावातून अडीच वर्षाचा मुलगा गुरुवारी (दिनांक१५ मार्च) संध्याकाळी ६:३० वाजल्यापासून बेपत्ता झाला असून याबाबत तळोजा पोलिस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली आहे. ...
खारघर टेकडीवर असलेल्या फणस्वाडी आदिवासी पाड्यातील चार तरुणांना खारघर गावातील काही तरुणांनी काठ्या आणि लोखंडी बारने मंगळवारी (दि.13) मारहाण केली होती. याप्रकरणी आठ जणांना अटक करण्यात आली असून त्यांच्यावर अनुसुचित, जाती जमाती कायद्यानुसार खारघर पोलीस ...
सायन - पनवेल महामार्गावर सानपाड्याजवळ जुई पुलावर शनिवारी रात्री अपघात होऊन एकाचा मृत्यू झाला. एक वर्षात ६ जणांचा मृत्यू झाला असून ५० पेक्षा जास्त जण जखमी झाले आहेत. ...
समाजातील विविध क्षेत्रात आपले कर्तृत्व सिद्ध करून, इतरांसाठी प्रेरणादायी आदर्श निर्माण केलेल्या पनवेल, उरण, खोपोली, कर्जत व पेणमधील महिलांचा रविवारी पनवेलमध्ये सन्मान करण्यात येणार आहे. जागतिक महिला दिनाच्या औचित्याने ‘लोकमत’ आणि ओरिअन मॉलतर्फे ‘सखी ...
आधी एकरी ८० कोटींचा मोबदला, नोकºयांची लेखी हमी, प्रकल्पग्रस्तांना ५० टक्के कामे द्या, त्यानंतर न्हावा-शिवडी सागरी सेतूच्या कामाला सुरुवात करा, असा इशारा दि.बा. पाटील शेतकरी संघर्ष समितीने सिडकोने बोलावलेल्या बैठकीत दिला आहे. ...
शहरात पहिल्यांदाच आयोजित करण्यात आलेल्या महिला दुचाकी रॅलीला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. शनिवारी सकाळी झाशीची राणी, शंभूराजे, बाजीप्रभू, नवरा-नवरी, क्रिकेटर अशा वेगवेगळ्या वेशभूषेत सुमारे १०० महिला दुचाकीस्वारांनी रॅलीत सहभाग नोंदवला. त्यांचे काही सो ...