मुंबई, नवी मुंबईमध्ये कोकणातील हापूसच्या नावाने कर्नाटकच्या हापूसची विक्री सुरू झाली आहे. जादा नफा मिळविण्यासाठी किरकोळ विक्रेत्यांनी ग्राहकांची फसवणूक केली आहे. ...
पनवेलमधील ओम सदनिका गृहनिर्माण संस्था या सोसायटीत मंगळवारी सायंकाळी उशिरा अचानकपणे अतिशय दुर्गंधीयुक्त पाणी सोसायटीच्या टाकीत येत असल्याने नागरिक संभ्रमात पडले आहेत. ७१ सदस्यांच्या सोसायटीला मागील अनेक दिवसांपासून दुर्गंधीयुक्त पाणीपुरवठा होत असल्यान ...
तळोजामधील कासाडी नदीमध्ये पुन्हा रसायनमिश्रित पाणी सोडण्यास सुरवात झाली आहे. प्रदूषण करणाऱ्या कारखान्यांना प्रशासनाकडून अभय मिळू लागले आहे. कासाडी संवर्धनासाठी ठोस उपाययोजनाच केल्या जात नसून नदीचे अस्तित्व नष्ट करण्याचे षड्यंत्र सुरू झाले आहे. ...
सातारा - जावळीमधून नोकरी - व्यवसायानिमित्त मुंबई, नवी मुंबईमध्ये आलेल्या नागरिकांना विविध प्रश्न भेडसावत असतात. सातारावासीयांचे घरांपासून इतर प्रश्न सोडविण्यास कटिबद्ध असून, प्रत्येक प्रसंगामध्ये ठामपणे सोबत राहण्याचे आश्वासन आमदार शिवेंद्रसिंहराजे भ ...
एमआयडीसीतील इंदिरानगरमधील हिरादेवी मंदिर परिसर गांजा सेवन करणाऱ्यांचा सर्वात मोठा अड्डा बनला आहे. दिवसभर ४० ते ५० जण गांजा सेवनासाठी येथे एकत्र येत आहेत. मंदिर परिसरामध्ये गांजाची लागवड केली आहे. या परिसरामध्ये अमली पदार्थांची मोठ्या प्रमाणात विक्री ...
श्रीमंत महापालिका म्हणून ओळख असणाऱ्या नवी मुंबई पालिकेने २०१७-१८ या आर्थिक वर्षामध्ये तब्बल ११९५ कोटी रुपयांची वसुली केली आहे. एलबीटी कर विभागाने प्रथमच एक हजार कोटीचा टप्पा पूर्ण करून ११९५ कोटी रुपये महसूल संकलित केला असून मालमत्ता कर विभागाने ५३७ क ...
क्रिकेट सामन्यांवर सट्टा लावणा-या पाच जणांना गुन्हे शाखा पोलिसांनी अटक केली. त्यांनी बेलापूरमधील हॉटेलमधून आॅनलाइन सट्टा लावला होता. याची माहिती मिळताच मध्यवर्ती शाखेच्या पथकाने छापा टाकून त्यांना अटक केली आहे. ...