मलनि:सारण केंद्रातून प्रक्रिया झालेल्या पाण्याचा वापर करण्याकरिता सिडकोने तयार केलेला २२० कोटी रुपये खर्चाचा आराखडा अंमलबजावणीअभावी कागदावरच सीमित राहिला आहे. पनवेल महापालिका अस्तित्वात आल्यानंतर सिडकोने हा प्रस्ताव गुंडाळल्याची चर्चा आहे. त्यामुळे म ...
सिडकोचे व्यवस्थापकीय संचालक तथा उपाध्यक्ष भूषण गगराणी यांची गेल्या आठवड्यात बदली करण्यात आली आहे. त्यांच्या जागेवर ज्येष्ठ सनदी अधिकारी लोकेश चंद्रा यांची व्यवस्थापकीय संचालकपदी नियुक्ती करण्यात आली आहे. येत्या तीन-चार दिवसांत ते सिडकोतील आपला पदभार ...
इंडियन एअरलाइन्सला नेरुळ सेक्टर २७ येथे देण्यात आलेला सुमारे ६.५ क्षेत्रफळाचा भूखंड सिडकोने परत घेतला आहे. आता त्यावर आयकॉनिक स्ट्रक्चर उभारण्याची कार्यवाही सुरू करण्यात आली आहे. त्यानुसार निविदा मागविण्यात आल्या आहेत. या आयकॉनिक स्ट्रक्चरमुळे शहराच् ...
व्यसनाच्या आहारी गेलेल्या अल्पवयीन मुलाने त्याला दत्तक घेणाºया आईचाच मित्रांच्या मदतीने गळा घोटल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. चार दिवसांपूर्वी वाशीत पेटीमध्ये आढळलेल्या मृतदेहावरून पोलिसांनी या गुन्ह्याचा उलगडा केला आहे. त्यामध्ये एका तरुणासह तिघा अल् ...
पोलीस आयुक्त हेमंत नगराळे यांचा आठवड्यात कार्यकाळ पूर्ण होत असून, सहा महिन्यांची मुदतवाढ मिळवण्यासाठी त्यांचे प्रयत्न सुरू असल्याची चर्चा आहे. अनेक प्रकरणांमुळे वादग्रस्त ठरल्यानंतरही नगराळे यांनी आयुक्तपदाचा दोन वर्षांचा कार्यकाळ पूर्ण केला आहे. याव ...
नेरुळ पोलिसांनी एम.डी. पावडर विक्रीसाठी आलेल्या दोघांना सापळा रचून अटक केली आहे. त्यांच्याकडून 23 लाख 1क् हजार रुपये किमतीची 768 ग्रॅम एम.डी. पावडर जप्त करण्यात आली आहे. ...