देशातून प्रत्येक वर्षी ११ हजार मुले बेपत्ता होतात. बाल लैंगिक अत्याचारामध्ये जगात पहिला व महिला अत्याचारामध्ये चौथ्या क्रमांकावर येत असल्याची खंत सामाजिक कार्यकर्त्या प्राजक्ता कुलकर्णी यांनी व्यक्त केली आहे. ...
तुर्भे येथील एपीएमसीच्या फळ मार्केटमध्ये मागील दोन दिवसांपासून हापूस आवक वाढली आहे. त्यामुळे दरात कमालीची घसरण झाली आहे. आठवडाभरापूर्वी चार डझन हापूसची पेटी ८00 ते १८00 रुपयांना विकली जात होती. ...
चार वर्षापूर्वी घर सोडून पळालेल्या अल्पवयीन मुलाचा शोध घेण्यात गुन्हे शाखा पोलिसांना यश आले आहे. चौकशीत त्याने शिक्षणाला कंटाळून घर सोडल्याची कबूली दिली आहे. तर या चार वर्षाच्या कालावधीत त्याने दोनदा बालसुधाकर गृहातून देखील पलायन केल्याचे समोर आल आहे ...
पावसाळापूर्व नालेसफाईची कामे मुदतीमध्ये पूर्ण करण्याचे आव्हान महापालिकेसमोर उभे राहिले आहे. अत्यंत धीम्या गतीने नालेसफाईची कामे सुरू आहेत. सिडको नोडसह गावठाणांमध्ये अद्याप कामे सुरू झालेली नाहीत. ...
एपीएमसी येथील मसाला मार्केटलगतच्या नाल्यामध्ये मानवी सांगाडा आढळला आहे. पालिकेच्या वतीने ठेकेदारामार्फत नालेसफाईचे काम सुरू असताना हा प्रकार घडला. मात्र, हा सांगाडा महिला की पुरुषाचा याचा उलगडा झालेला नसल्याने एपीएमसी पोलीस तपास करत आहेत. ...
पाणीटंचाई निवारण्याकरिता विहिरी, कूपनलिकांचे हे स्रोत पुनर्जीवित करण्याचा प्रस्ताव गेल्या अनेक वर्षांपासून आहे. याबाबत सभागृह आणि बाहेर फक्त चर्चाच होत आहे. पूर्वी नगरपालिका आणि आता महापालिकेकडून याविषयी ठोस पावले उचलण्यात येत नाही. म्हणून पनवेलकरांन ...
वात्सल्य ट्रस्टने सांभाळ केलेली शीतल व वसई येथील अंबरीश होटकर या दिव्यांगांचा सोमवारी सानपाड्यामध्ये विवाह झाला. सामाजिक संस्थांनी मदतीचा हात दिल्यामुळे हा विशेष विवाह सोहळा पार पडला असून ...