मुंब्रा-पनवेल महामार्गावरील भंगार गोडाऊनमुळे एमआयडीसीसह शहराच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. भंगार व्यावसायिकांकडून सुरक्षेचे नियम धाब्यावर बसविले जात आहेत. गोडाऊनला आग लागण्याच्या घटनाही वारंवार होत असून त्याचा ताण अग्निशमन यंत्रणेवर पडू लागला ...
स्थायी समिती सभापतीपदी राष्ट्रवादी काँगे्रसच्या सुरेश शिवाजी कुलकर्णी यांची नियुक्ती झाली आहे. त्यांनी शिवसेना उमेदवार दीपाली संकपाळ यांचा तीन मतांनी पराभव केला. ...
सिडकोचे नवे व्यवस्थापकीय संचालक लोकेश चंद्र यांनी गुरुवारी आपल्या पदाचा कार्यभार स्वीकारला. मावळते व्यवस्थापकीय संचालक भूषण गगराणी यांनी या पदाची सूत्रे चंद्र यांना सुपूर्द केली. ...
नवी मुंबई विमानतळाचे टेक-आॅफ डिसेंबर २०१९पर्यंत होणे अवघड असल्याचे स्पष्टीकरण नागरी हवाई वाहतूक सचिव राजीव नयन चौबे यांनी दिले आहे. यासंबंधी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी लवकरच चर्चा करू, असे त्यांनी सांगितले. ...
मुंब्रा बायपास मार्ग दुरुस्तीसाठी पुढील दोन महिने बंद असल्याने या मार्गावरील वाहतूक मुलुंड-ऐरोली मार्गे ठाणे-बेलापूर मार्गावर वळविण्यात आली आहे. त्यामुळे या मार्गावर मंगळवारपासून वाहनांची मोठी कोंडी होत आहे. ...
सिडकोचे मावळते व्यवस्थापकीय संचालक भूषण गगराणी यांची दोन वर्षांची कारकीर्द सुपरफास्ट ठरली. या दोन वर्षांच्या कार्यकाळात त्यांनी सिडकोच्या महत्त्वाकांक्षी प्रकल्पांना चालना दिल्याने खऱ्या अर्थाने नवी मुंबईला आंतरराष्ट्रीय शहराचा दर्जा प्राप्त झाला आहे ...
संत गाडगेबाबा नागरी स्वच्छता अभियान पुरस्काराच्या पैशातून महापालिकेने नेरूळमध्ये भव्य उद्यान उभारले आहे. शहरातील स्वच्छतेचे प्रतीक असलेल्या उद्यानाच्या देखभालीकडे प्रशासनाने दुर्लक्ष केले आहे. ...