कळवा व सानपाडा येथील विद्युत उपकेंद्रांना आग लागल्यानंतरही महावितरण प्रशासनाला जाग आलेली नाही. शहरामध्ये अनेक ठिकाणी विद्युत डीपी उघड्या असून, केबल अस्ताव्यस्त पसरल्या आहेत. ...
सीवूड येथून माजी नगरसेवक अशोक दरेकर बेपत्ता झाले आहेत. मागील अनेक वर्षांपासून त्यांचे मानसिक स्वास्थ्य खालावले आहे. यामुळे त्यांची स्मृती जात असतानाच मंगळवारी रात्री राहत्या परिसरात उद्यानात गेले असता परत आले नाहीत. ...
घणसोली रेल्वे स्थानकासमोर आणि डी-मार्ट मॉल समोर काही रिक्षाचालक एका रांगेत रिक्षा न लावता, थेट बस थांब्यासमोर उभ्या करून प्रवाशांच्या प्रतीक्षेत आडव्या-तिडव्या रिक्षा लावून असतात. ...
सानपाडामध्ये सायन-पनवेल महामार्गाला समांतर असणाऱ्या रोडवर पोलीस व महापालिकेमुळे वाहतूक समस्या वाढली आहे. दत्तमंदिरकडे जाणा-या रोडवर एक बाजूला ‘नो पार्किंग’ व दुस-या बाजूला ‘पे अॅण्ड पार्क’चा फलक लावण्यात आला आहे. ...
पावसाळा सुरू होऊनही एनएमएमटीच्या गाड्यांना वायपर नसल्याचा प्रकार समोर आला आहे. त्यामुळे सोमवारी रात्री झालेल्या मुसळधार पावसात वायपरअभावी अनेक बस अर्ध्या प्रवासातून आगारात न्याव्या लागल्या. ...
कोपरखैरणे येथे सिडकोची अतिक्रमणविरोधी कारवाई सुरू असताना दगडफेक झाल्याचा प्रकार घडला. यामध्ये सहा पोलीस जखमी झाले असून, त्यामध्ये वरिष्ठ निरीक्षकाचाही समावेश आहे. ...