नवीन पनवेल येथील उड्डाणपुलाच्या उतरणीवर एनएमएमटीच्या बसने समोरील सात गाड्यांना मागून धडक दिली. मंगळवारी १.३० वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली. सुदैवाने यात कोणीही जखमी झाले नसले, तरी वाहनांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. ...
मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीचे कांदा-बटाटा मार्केट अतिधोकादायक घोषित केले आहे. मार्केटचा वापर थांबवून ते तत्काळ खाली करण्याचे फलक पालिकेने लावले आहेत. ...
तळोजा औद्योगिक वसाहतीमधील सीईटीपी प्रकल्पातील गाळ काढण्यासाठी ४७ लाख २० हजार रुपयांचा ठेका देण्यात आला होता. ठेकेदाराला प्रत्यक्षात १६ लाख रुपये बिल देण्यात आले आहे. परंतु ५ टक्केही गाळ काढण्यात आलेला नाही. ...
मराठी माध्यमाच्या शाळा बंद करण्याच्या शाळा व्यवस्थापनाच्या हालचालीविरोधात पालकांनी कोपरखैरणेतील तेरणा विद्यालयाच्या मुख्याध्यापकांना घेराव घातला. यावेळी केवळ इंग्रजी माध्यमाच्या शाळेला प्राधान्य देण्यासाठी व्यवस्थापनाने मराठी माध्यमाच्या विद्यार्थ्या ...