प्रकल्पग्रस्तांचे दिवंगत नेते दि. बा. पाटील यांच्या ५ व्या स्मृती दिनानिमित्त एमआयडीसी व सिडको प्रकल्पग्रस्त शेतकरीकृती समितीतर्फे रविवारी नवी मुंबई आंतराष्ट्रीय विमानतळाच्या साईटवर जाऊन या विमानतळाला दिवंगत नेते दि. बा. पाटील यांचे नाव देण्यात आले. ...
ठाणे-बेलापूर औद्योगिक वसाहतीमध्ये गांजाची लागवड केली जात असल्याचे पुन्हा एकदा निदर्शनास आले आहे. तुर्भे येथे तीन ठिकाणी गांजाची रोपे नागरिकांनी ‘लोकमत’च्या निदर्शनास आणून दिली असून... ...
मोर्चे, आंदोलन, तसेच खुद्द शिक्षण संचालकांनी आदेश देऊनही शाळा व्यवस्थापनाने आपली मनमानी सुरूच ठेवल्याने संतप्त पालकांनी शुक्र वारी आयुक्त गणेश देशमुख यांची भेट घेऊन यासंदर्भात त्यांनी मध्यस्थी करण्याची मागणी केली. ...
एपीएमसी आवारातील ट्रक टर्मिनलमध्ये सुरक्षेचे नियम धाब्यावर बसवले जात आहेत, यामुळे भविष्यात त्या ठिकाणी घडलेली छोटीशी आगीची घटना मोठ्या दुर्घटनेला कारणीभूत ठरू शकते. ...
स्वच्छ व सुंदर शहर अशी बिरुदावली मिरविणाऱ्या नवी मुंबई शहराला आता डेब्रिजमाफियांनी आव्हान दिले आहे. खाडीकिनारी असलेल्या खारफुटीवर राजरोसपणे डेब्रिजच्या गाड्या रिकाम्या केल्या आहेत. ...
महानगरपालिका परिवहन उपक्रम व्यवस्थापन प्रवाशांच्या जीवाशी खेळू लागले आहे. पहिल्याच पावसामध्ये वायपर बसविले नसल्याने २८ बसेसच्या फेऱ्या रद्द करण्याची नामुष्की ओढवली होती. सद्यस्थितीमध्ये दहा वर्षे जुन्या तब्बल ५६ बसेस रस्त्यावर धावत असून त्यामधील एक ...