महापालिका शाळांमधील ४५ हजार विद्यार्थ्यांना अत्याधुिनक शिक्षण देण्यासाठी प्रशासनाने प्रयत्न सुरू केले आहेत. ५६ शाळांमधील तब्बल ६०० वर्गखोल्या व्हर्च्युअल क्लासरूम स्वरूपात रूपांतरित केल्या जात असून, शहरातील तीन शाळांना भेटी देऊन आयुक्तांनी तेथील सुवि ...
सायन-पनवेल महामार्गाचे काम निकृष्ट झाले असल्याचे पुन्हा एकदा स्पष्ट झाले आहे. पावसामुळे रस्त्यावर खड्ड्यांचे साम्राज्य निर्माण झाले आहे. उरण-फाटा येथे खड्ड्यामुळे अपघात होऊन दुचाकीस्वाराचा मृत्यू झाल्याने, नागरिकांमध्ये तीव्र असंतोष निर्माण झाला आहे. ...
लंडनच्या हाइडपार्कच्या धर्तीवर उभारण्यात आलेल्या खारघर येथील सेंट्रल पार्कचा दुसरा टप्पा रखडण्याची शक्यता निर्माण झाली आहे. सध्या याच परिसरातील कोयना धरणग्रस्तांच्या २४ एकर जागेचा वाद गाजत आहे. ...
नवी मुंबई : राज्य सरकारने सिडकोच्या माध्यमातून येथील शेतजमिनी संपादित केल्या. या संपादन प्रक्रियेतून मूळ गावठाणातील जमिनी वगळण्यात आल्या. त्यानंतर नियमानुसार टप्प्याटप्प्याने गावठाण विस्तार करणे गरजेचे होते; परंतु मागील ५० वर्षांत गावठाणांचा विस्तार ...
मुसळधार पावसाने नवी मुंबईसह पनवेलला झोडपले. दोन्ही मनपा क्षेत्रामध्ये अनेक ठिकाणी पाणी साचले होते. वृक्ष कोसळण्याच्या घटनाही घडल्या असून, महामार्गावर अपघात झाल्याने वाहतूककोंडी निर्माण झाली होती. ...
आंतरराष्ट्रीय विमानतळ प्रकल्पाच्या पार्श्वभूमीवर रस्ते वाहतुकीच्या अधिकाधिक सुविधा निर्माण करण्याच्या दृष्टीने सिडकोने कंबर कसली आहे. त्याचाच एक भाग म्हणून जेएनपीटी (बेलपाडा) ते उलवे या दरम्यान १0.१0६ मीटर लांबीचा सागरी मार्ग बांधण्याचा निर्णय सिडकोन ...