नेरूळ रेल्वे स्टेशनच्या पश्चिम बाजूला सिडकोने वाहनतळासाठी चार भूखंड उपलब्ध करून दिले आहेत. यानंतरही वाहन चालक रिक्षा स्टँडमध्ये व सर्व्हिस रोडवरही वाहने उभी करत आहेत. ...
कोकणातील कुणबी समाजाला संघटित करण्याच्या उद्देशाने वाशीत मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. या वेळी कुणबी समाजाच्या व्यक्तींना अनेक समस्यांना सामोरे जावे लागत असल्याची खंत व्यक्त करण्यात आली. ...
सानपाडा रेल्वेस्थानकाच्या महामार्गाकडील बाजूला समस्यांचा विळखा पडला आहे. रिक्षाचालकांसह खासगी वाहनांच्या बेशिस्तपणामुळे वाहतूककोंडी होत आहे. या परिसरामध्ये चक्क पाच रिक्षा स्टँड तयार झाले असून, पोलिसांसह आरटीओ याकडे दुर्लक्ष करत आहे. ...
आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या पहिल्या टप्प्याच्या कामाने गती घेतली आहे. पहिल्या टप्प्याच्या विकासास अपेक्षित जमीन हस्तांतरण करारावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शनिवारी स्वाक्षरी केली. ...
मुसळधार पावसामुळे नवी मुंबईसह पनवेलमधील जनजीवन विस्कळीत झाले आहे. गाढी नदीला पूर आल्यामुळे एका गावाचा संपर्क तुटला आहे. सायन - पनवेल महामार्गावर पुण्याकडे जाणाऱ्या दिशेला दिवसभर चक्काजामची स्थिती निर्माण झाली होती. ...
लग्नाचे आमिष दाखवून पळवून नेलेल्या सहा अल्पवयीन मुलींचा शोध घेण्यात पोलिसांना यश आले आहे. या सहाही मुली एकाच महिन्यात वेगवेगळ्या ठिकाणावरून बेपत्ता झाल्या होत्या. ...
सरकारला अखेर सत्यासमोर झुकावेच लागले असून नवी मुंबईतील सिडको जमीन व्यवहाराला मुख्यमंत्र्यांनी दिलेली स्थगिती हे विरोधी पक्षांचे मोठे यश असल्याची प्रतिक्रिया विधानसभेतील विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी व्यक्त केली आहे. ...