सलग तिसऱ्या दिवशी नवी मुंबईसह पनवेलला पावसाने झोडपले. गाढीसह सर्व नद्यांनी रौद्र रूप धारण केले असून काठावरील गावांना धोक्याचा इशारा दिला आहे. नवी मुंबईमधील गणपतीपाडा येथे टेकडीवरील घर कोसळले. ...
सिडकोतील साडेबारा टक्के भूखंड वाटप योजना रखडली आहे. सिडकोकडे पुरेसे भूखंड उपलब्ध नाहीत. त्यामुळे सध्या केवळ पात्रता निश्चितीची कार्यवाही केली जात आहे. ...
एनएमएमटीच्या ताफ्यात लवकरच ३० नव्या इलेक्ट्रीक बस दाखल होणार आहेत. त्याकरिता शुक्रवारी झालेल्या बैठकीत अवजड व सार्वजनिक उद्योग खात्याने हिरवा कंदील दाखवल्याची माहिती परिवहन सभापती प्रदीप गवस यांनी दिली. ...
तुर्भे येथे सायन-पनवेल मार्गावर तसेच ठाणे-बेलापूर मार्गावर पडलेल्या खड्ड्यांमुळे प्रशासनाविरोधात सोमवारी मनसेने आंदोलन केले. यावेळी रस्त्यावरील मोठमोठ्या खड्ड्यांना मंत्र्यांची नावे देवून सरकारविरोधात घोषणाबाजी करण्यात आली. ...
नेरूळ रेल्वे स्टेशनच्या पश्चिम बाजूला सिडकोने वाहनतळासाठी चार भूखंड उपलब्ध करून दिले आहेत. यानंतरही वाहन चालक रिक्षा स्टँडमध्ये व सर्व्हिस रोडवरही वाहने उभी करत आहेत. ...
कोकणातील कुणबी समाजाला संघटित करण्याच्या उद्देशाने वाशीत मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. या वेळी कुणबी समाजाच्या व्यक्तींना अनेक समस्यांना सामोरे जावे लागत असल्याची खंत व्यक्त करण्यात आली. ...
सानपाडा रेल्वेस्थानकाच्या महामार्गाकडील बाजूला समस्यांचा विळखा पडला आहे. रिक्षाचालकांसह खासगी वाहनांच्या बेशिस्तपणामुळे वाहतूककोंडी होत आहे. या परिसरामध्ये चक्क पाच रिक्षा स्टँड तयार झाले असून, पोलिसांसह आरटीओ याकडे दुर्लक्ष करत आहे. ...