जेएनपीटीने कामगारांशी कोणत्याही प्रकारची चर्चा न करता, खासगीकरणाच्या माध्यमातून आॅपरेशन विभागातील एक शिफ्ट ठेकेदारी पद्धतीवर चालविण्याच्या निर्णयावर तिन्ही मान्यताप्राप्त कामगार संघटनांनी तीव्र शब्दात विरोध दर्शविला. ...
सायन पनवेल मार्गावर पडलेले खड्डे व त्यामुळे होणाऱ्या दुर्घटना यामुळे आक्रमक झालेल्या मनसे कार्यकर्त्यांनी सोमवारी (16 जुलै) तुर्भेतील पीडब्ल्यूडीचे कार्यालय फोडले. ...