कोपरखैरणेमधील महापालिकेच्या मलनि:सारण केंद्राला समस्यांचा विळखा पडला आहे. येथील संरक्षण कुंपण नादुरुस्त झाल्यामुळे या परिसरामध्ये गर्दुल्ल्यांचा अड्डा बनला आहे. ...
नवी मुंबई महापालिकेच्या मुख्यालयात बीअरचे रिकामे टिन आढळल्याने मुख्यालयात ३१ डिसेंबरची पार्टी झाल्याचा संशय व्यक्त केला जात आहे. मुख्यालयाची सुरक्षा यंत्रणा तकलादू असल्याने याआधीही मुख्यालयातील पत्रकार कक्षात जळालेली बिडी सापडण्याचा प्रकार घडला आहे. ...
सरत्या वर्षाला निरोप देण्यासाठी आणि नववर्षाच्या स्वागतासाठी सोमवारी सर्वत्र पार्ट्या, जल्लोष रंगल्याचे पाहावयास मिळाले. मात्र, खारघर गोल्फ कोर्स व्हॅली प्रकल्पात आयोजित करण्यात आलेली न्यू इयर पार्टी वादात सापडली आहे. ...
थर्टीफर्स्टच्या रात्री मद्यपान करून वाहन चालवणाऱ्या ३५३ चालकांवर वाहतूक पोलिसांनी कारवाई केली आहे. त्यांचे चालक परवाने निलंबित करण्याची मागणी वाहतूक पोलिसांमार्फत न्यायालयाकडे केली जाणार आहे. ...
एमएमआरडीए क्षेत्रामध्ये खारफुटीची कत्तल करण्याच्या घटना वाढत आहेत, या विषयी विविध पोलीस स्टेशनमध्ये गुन्हे दाखल करण्यात येतात; परंतु त्यांचा तपास गतीने होत नाही. ...
मुंबई आणि नवी मुंबईला जोडणाऱ्या सर्वात जुन्या वाशी खाडीपुलावरून उडी मारून आत्महत्या करणाºयांचे वा तसा प्रयत्न करणा-यांचे प्रमाण अलीकडे वाढीस लागले होते. मात्र, असे प्रकार रोखण्यासाठी आता सार्वजनिक बांधकाम विभागाने पुढाकार घेतला आहे. ...