लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
नवी मुंबई

नवी मुंबई

Navi mumbai, Latest Marathi News

नवी मुंबईत नारळी पौर्णिमा उत्साहात साजरी - Marathi News | narali purnima celebration in navi mumbai | Latest navi-mumbai Videos at Lokmat.com

नवी मुंबई :नवी मुंबईत नारळी पौर्णिमा उत्साहात साजरी

नवी मुंबईत नारळी पौर्णिमा उत्साहात साजरी करण्यात आली आहे.  ...

पनवेल महापालिकेच्या प्रभाग कार्यालयाच्या भिंतीला पाझर - Marathi News | The wall of the Panvel Municipal Division office leaked | Latest navi-mumbai News at Lokmat.com

नवी मुंबई :पनवेल महापालिकेच्या प्रभाग कार्यालयाच्या भिंतीला पाझर

पनवेल महानगरपालिकेच्या स्वर्गीय विलासराव देशमुख शॉपिंग कॉम्प्लेक्समध्ये गळती लागली आहे. ...

नवी मुंबईतील मेट्रोच्या पहिल्या टप्प्याचा मुहूर्त हुकणार? - Marathi News | Starting of first phase of Navi Mumbai metro Will be late ? | Latest navi-mumbai News at Lokmat.com

नवी मुंबई :नवी मुंबईतील मेट्रोच्या पहिल्या टप्प्याचा मुहूर्त हुकणार?

मागील अनेक वर्षांपासून रखडलेल्या सिडकोच्या मेट्रो सेवेसाठी नवी मुंबईकरांना पुढील वर्षापर्यंत प्रतीक्षा करावी लागणार आहे. ...

पनवेल परिसरातील सुकापूरमधील ५१ इमारती धोकादायक, ग्रामपंचायतीने पाठविल्या नोटिसा - Marathi News | Notices sent by Gram Panchayat to 51 buildings in Sukapur area in Panvel | Latest navi-mumbai News at Lokmat.com

नवी मुंबई :पनवेल परिसरातील सुकापूरमधील ५१ इमारती धोकादायक, ग्रामपंचायतीने पाठविल्या नोटिसा

सुकापूर (पाली-देवद) येथील ५१ इमारती धोकादायक म्हणून जाहीर करण्यात आल्या आहेत. ...

‘वाहनचालकांचा अनुभव विचारात घेऊन भरती प्रक्रियेतील अटी शिथिल करणे शक्य आहे का?’ - Marathi News | 'Is it possible to relax the terms of the recruitment process considering the experience of the drivers?' | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :‘वाहनचालकांचा अनुभव विचारात घेऊन भरती प्रक्रियेतील अटी शिथिल करणे शक्य आहे का?’

नवी मुंबई महापालिका प्रशासनाअंतर्गत असलेल्या बस सेवेतील कंत्राटी पद्धतीवर सेवेत रुजू असलेल्या वाहक व चालकांना कायमस्वरूपी पद्धतीने भरती करण्यासाठी कोणते निकष लावण्यात आले??? ...

नवी मुंबईत उभारणार विज्ञान केंद्र - Marathi News | Science Center to be set up in Navi Mumbai | Latest navi-mumbai News at Lokmat.com

नवी मुंबई :नवी मुंबईत उभारणार विज्ञान केंद्र

नेरूळमधील वंडर्स पार्कमध्ये उपलब्ध असलेल्या ३५ हजार चौरस मीटर भूखंडावर भव्य विज्ञान केंद्र उभारण्याचा निर्णय पालिकेने घेतला आहे. ...

वृद्ध महिलेची हत्या, बेपत्ता मुलावर पोलिसांचा संशय - Marathi News | murder of old woman, Police suspect on missing Son | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :वृद्ध महिलेची हत्या, बेपत्ता मुलावर पोलिसांचा संशय

धारदार शस्त्राने वार करुन राहत्या घरात वृध्देच्या हत्येची घटना सोमवारी सकाळी घणसोलीत घडली आहे. ...

खळबळजनक! राहत्या घरात वृद्धेची धारदार शस्त्राने हत्या - Marathi News | Old lady had murdered in residential house | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :खळबळजनक! राहत्या घरात वृद्धेची धारदार शस्त्राने हत्या

बेपत्ता मुलावर पोलिसांचा संशय  ...