लॉकडाऊनदरम्यान ऑनलाइन फसवणुकीच्या घटना सातत्याने घडू लागल्या आहेत. नागरिकांकडून इंटरनेटद्वारे कामे करण्याचा प्रयत्न होत असल्याची संधी सायबर गुन्हेगारांकडून साधली जात आहे. ...
कल्याण-तळोजा हा २०.७ किमी लांबीचा मार्ग आहे. या मार्गिकेवर १७ स्थानके असून त्या कामासाठी ५ हजार ८६५ कोटी रुपये खर्च अपेक्षित आहे. ही मार्गिका मेट्रो पाच आणि नवी मुंबई मेट्रोला जोडली जाणार आहे. तर, गायमुख ते शिवाजी चौक ही मार्गिका ९.२ किमी लांबीची असू ...
नवी मुंबई शहरात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असून, यावर नियंत्रण मिळविण्यासाठी शहरात ४ जुलैपासून १० दिवसांचा लॉकडाऊन घोषित करण्यात आला आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर दरवर्षीपेक्षा या वर्षी शहरातील मान्सूनपूर्व कामांना उशिराने सुरुवात करण्यात आली होती. ...
कोरोनाची साखळी तोडण्याकरिता पालिकेकडून दहा दिवसांचा लॉकडाऊन घोषित करण्यात आला आहे. या लॉकडाऊनच्या चौथ्या दिवशी पोलिसांनी एकूण २ हजार ४७६ कारवाया केल्या आहेत. ...
नवी मुंबई महानगरपालिकेने वाशीतील सिडको एक्झिबिशन सेंटरमध्ये १,१८३ बेड्स क्षमतेचे कोविड रुग्णालय उभारले आहे. या रुग्णालयामध्ये ४८३ आॅक्सिजन बेड्सची सुविधा करण्यात आलेली आहे. ...
सार्वजनिक ठिकाणी जाताना नागरिकांनी सामाजिक अंतर राखणे, नाका-तोंडाला मास्क लावणे, सॅनिटायझरचा वापर करणे बंधनकारक आहे. मात्र, काही नागरिक नियमांचे पालन करताना दिसून आले, तर काहींनी नियम पायदळी तुडवल्याचे ‘लोकमत’ने घेतलेल्या रिअॅलिटी चेकमध्ये दिसून आले ...
अनधिकृत फेरीवाल्यांवर व विनाकारण रोडवर फिरणाऱ्यांवर कडक कारवाई केली जात नाही. नियम धाब्यावर बसविणाºया मूठभर नागरिकांचा फटका सर्वच शहरवासीयांना बसू लागला आहे. ...