लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
नवी मुंबई

नवी मुंबई

Navi mumbai, Latest Marathi News

नवी मुंबईत पोलीस हवालदाराची हत्या; आरोपी मृतदेह रेल्वे समोर फेकून फरार - Marathi News | Panvel railway police constable was murdered in Navi Mumbai | Latest navi-mumbai News at Lokmat.com

नवी मुंबई :नवी मुंबईत पोलीस हवालदाराची हत्या; आरोपी मृतदेह रेल्वे समोर फेकून फरार

नवी मुंबईत एका रेल्वे पोलीस हवालदाराची हत्या केल्याची खळबळजनक घटना समोर आली आहे. ...

सिडकोचे ५१ एकर क्षेत्र झाले ‘अतिक्रमणमुक्त’, अनधिकृत बांधकाम नियंत्रण विभागाची  वर्षभरातील कामगिरी - Marathi News | 51 acres of CIDCO area becomes 'encroachment-free', Unauthorized Construction Control Department's performance during the year | Latest navi-mumbai News at Lokmat.com

नवी मुंबई :सिडकोचे ५१ एकर क्षेत्र झाले ‘अतिक्रमणमुक्त’, अनधिकृत बांधकाम नियंत्रण विभागाची  वर्षभरातील कामगिरी

सिडकोचे मुख्य दक्षता अधिकारी सुरेश मेंगडे यांच्या अधिपत्याखाली असलेल्या अनधिकृत बांधकाम नियंत्रण विभागाने ही कामगिरी केली आहे. मागील काही वर्षातील ही सर्वोत्तम कामगिरी ठरली आहे.  ...

वर्षात १६२ वेळा लेडिज बारवर धाडी, दहा आस्थापनांवर परवाने निलंबनाची तात्पुरती कारवाई - Marathi News | Raids on ladies bars 162 times in a year, temporary suspension of licenses of ten establishments | Latest navi-mumbai News at Lokmat.com

नवी मुंबई :वर्षात १६२ वेळा लेडिज बारवर धाडी, दहा आस्थापनांवर परवाने निलंबनाची तात्पुरती कारवाई

दहा आस्थापनांकडून सतत नियमांची पायमल्ली झाल्याने त्यांचे परवाने पाच दिवसांसाठी निलंबित केले होते... ...

कोपरखैरणेत इमारतीचा स्लॅब कोसळला; नवी मुंबई पालिकेकडून पाणी, विद्युतपुरवठा खंडित  - Marathi News | Building slab collapses in Koparkhairane; Navi Mumbai Municipal Corporation cuts water, electricity supply | Latest navi-mumbai News at Lokmat.com

नवी मुंबई :कोपरखैरणेत इमारतीचा स्लॅब कोसळला; नवी मुंबई पालिकेकडून पाणी, विद्युतपुरवठा खंडित 

भविष्यात अशा प्रकारची दुर्घटना टाळण्यासाठी रविवारी सकाळी विद्युत आणि पाणीपुरवठा खंडित करून पालिका प्रशासनाने इमारत रिकामी करण्यास रहिवाशांना सांगितले.  ...

नवी मुंबई विमानतळावर व्यावसायिक विमानाचे यशस्वी लँडिंग; नव्या वर्षात १७ एप्रिलपासून प्रवासी, कार्गो सेवेचा होणार प्रारंभ - Marathi News | Successful landing of commercial aircraft at Navi Mumbai airport; Passenger and cargo services to commence from April 17 in the new year | Latest navi-mumbai News at Lokmat.com

नवी मुंबई :नवी मुंबई विमानतळावर व्यावसायिक विमानाचे यशस्वी लँडिंग; नव्या वर्षात १७ एप्रिलपासून प्रवासी, कार्गो सेवेचा होणार प्रारंभ

मार्चपर्यंत मिळणार आवश्यक त्या सर्व परवानग्या... ...

सुवर्णक्षण! नवी मुंबई विमानतळावर उतरले पहिले व्यावसायिक विमान, पहा व्हिडीओ - Marathi News | Navi Mumbai International Airport successfully conducts first flight validation test see Video | Latest navi-mumbai News at Lokmat.com

नवी मुंबई :सुवर्णक्षण! नवी मुंबई विमानतळावर उतरले पहिले व्यावसायिक विमान, पहा व्हिडीओ

Navi Mumbai International Airport Update: छत्रपती शिवाजी महाराज विमानतळावरील हवाई वाहतुकीचा ताण कमी करण्याच्या दृष्टीने नवी मुंबई विमानतळ खूप महत्त्वाचे आहे.  ...

नवी मुंबई विमानतळाची डेडलाइन हुकणार ? जूनमध्ये होणार विमानाचे पहिले टेकऑफ - Marathi News | Deadline for the first takeoff of the aircraft from Navi Mumbai International Airport is likely to be missed | Latest navi-mumbai News at Lokmat.com

नवी मुंबई :नवी मुंबई विमानतळाची डेडलाइन हुकणार ? जूनमध्ये होणार विमानाचे पहिले टेकऑफ

आणखी सहा महिन्यांचा कालावधी लागण्याची शक्यता ...

नवी मुंबईत प्रदूषणात कळंबाेली आघाडीवर; पनवेल, उरणच्या आकाशात धूलिकण वाढले - Marathi News | Kalamboli leads in pollution in Navi Mumbai Dust levels increase in Panvel Uran | Latest navi-mumbai News at Lokmat.com

नवी मुंबई :नवी मुंबईत प्रदूषणात कळंबाेली आघाडीवर; पनवेल, उरणच्या आकाशात धूलिकण वाढले

गुरुवारी शहरातील हवा गुणवत्ता निर्देशांक १२८ वर ...