लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
नवी मुंबई

नवी मुंबई

Navi mumbai, Latest Marathi News

१२ फूट खोल पाण्यात ध्वजारोहण, संचलन; नौदलातील ११ सेवानिवृत्त कंमोडोंची मानवंदना, जगातील पहिलाच प्रयोग! - Marathi News | flag hoisting in 12 feet deep water the first experiment in the world | Latest navi-mumbai News at Lokmat.com

नवी मुंबई :१२ फूट खोल पाण्यात ध्वजारोहण, संचलन; नौदलातील ११ सेवानिवृत्त कंमोडोंची मानवंदना, जगातील पहिलाच प्रयोग!

सेवानिवृत्त कमांडो रवींद्र कुलकर्णी यांच्या नेतृत्वाखाली हा अनोखा सांघिक ध्वजारोहण कार्यक्रम पाहण्यासाठी स्वातंत्र्यप्रेमी नागरिकांनी विमला तलाव परिसरात गर्दी केली होती. ...

ठाण्यातून बेपत्ता झालेली अल्पवयीन मुलगी नवी मुंबईत सापडली, नौपाडा पोलिसांची कामगिरी - Marathi News | Missing minor girl from Thane found in Navi Mumbai, achievement of Naupada Police | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :ठाण्यातून बेपत्ता झालेली अल्पवयीन मुलगी नवी मुंबईत सापडली, नौपाडा पोलिसांची कामगिरी

तीन हात नाका येथील उड्डाणपूलाच्या खाली राहणाऱ्या एका दाम्पत्याची ही चिमुरडी ६ आॅगस्ट रोजी दुपारी ४ वाजण्याच्या सुमारास अचानक बेपत्ता झाली होती. ...

'स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव' बॅडमिंटन स्पर्धेत ४८७ बॅडमिंटनपटूंचा सहभाग - Marathi News | Navi Mumbai  487 badminton players participated in Independence Day special Tournament | Latest other-sports News at Lokmat.com

अन्य क्रीडा :'स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव' बॅडमिंटन स्पर्धेत ४८७ बॅडमिंटनपटूंचा सहभाग

११, १३, १५ वर्षांखालील मुले, मुली तसेच खुला गट पुरूष, महिला अशा गटांमध्ये झाली स्पर्धा ...

विदेशात नोकरीच्या बहाण्याने अनेकांना गंडा, कार्यालय गुंडाळून संबंधिताने काढला पळ  - Marathi News | On the pretext of job abroad, many people were cheated, the concerned ran away after wrapping the office | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :विदेशात नोकरीच्या बहाण्याने अनेकांना गंडा, कार्यालय गुंडाळून संबंधिताने काढला पळ 

Job Fraud Case : त्यांना विमानाचे तिकीट दिल्यानंतर प्रवासाच्या दोन दिवस अगोदर सर्वांचे तिकीट देखील रद्द करण्यात आल्यानंतर फसवणुकीचा प्रकार उघड झाला.  ...

क्षयरोग निर्मुलनासाठी नवी मुंबई महानगरपालिकेचे दानशूरांना आवाहन - Marathi News | Navi Mumbai Municipal Corporation appeals to donors for eradication of tuberculosis | Latest navi-mumbai News at Lokmat.com

नवी मुंबई :क्षयरोग निर्मुलनासाठी नवी मुंबई महानगरपालिकेचे दानशूरांना आवाहन

भारत सरकारचे २०२५ पर्यंत देशाला क्षयरोग मुक्त करण्याचे उद्दिष्ट ...

'घरोघरी तिरंगा' अभियानासाठी कोंकण विभाग सज्ज- डॉ. महेंद्र कल्याणकर - Marathi News | Konkan division is ready for Har Ghar Tiranga campaign says Konkan Divisional Commissioner Mahendra Kalyankar | Latest navi-mumbai News at Lokmat.com

नवी मुंबई :'घरोघरी तिरंगा' अभियानासाठी कोंकण विभाग सज्ज- डॉ. महेंद्र कल्याणकर

डॉ. महेंद्र कल्याणकर हे कोकण विभागीय आयुक्त ...

स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त गायन, नृत्य व एकपात्री अभिनय स्पर्धेला उदंड प्रतिसाद - Marathi News | Enormous response to singing, dancing and monologue acting competition on the occasion of Amrit Mahotsav of Independence | Latest navi-mumbai News at Lokmat.com

नवी मुंबई :स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त गायन, नृत्य व एकपात्री अभिनय स्पर्धेला उदंड प्रतिसाद

८ ऑगस्टला वाशीच्या विष्णुदास भावे नाटयगृहात स्पर्धेची अंतिम फेरी ...

महागाई, बेरोजगारी, अग्निपथ योजने विरोधात नवी मुंबई काँग्रेसची निदर्शने - Marathi News | Navi Mumbai Congress Protests Against Inflation Unemployment Agnipath Scheme | Latest navi-mumbai News at Lokmat.com

नवी मुंबई :महागाई, बेरोजगारी, अग्निपथ योजने विरोधात नवी मुंबई काँग्रेसची निदर्शने

सरकारने चुकीच्या पद्धतीने धोरणे राबवल्याचा आरोप करत केला निषेध ...