अमेरिका, इस्रायलचे हल्ले सुरु झाले, इराणमध्ये ३००० भारतीय विद्यार्थी होते...; भारतातील राजदुतांनी पै-पाहुण्यांना, ओळखीच्यांना फोन करायला सुरुवात केली... ही कसली सीझफायर? लावन रिफायनरीनंतर सिर्री बेटही स्फोटांनी हादरले; तेलाच्या साठ्यांवर हल्ले? इराणसोबत धोका? सीझफायरनंतर काही तासांतच लावन बेटावरील तेल रिफायनरीमध्ये भीषण स्फोट, जगाचे कान टवकारले... सीजफायर लागू होताच पहिल्या देशाने आपली एअरस्पेस खुली केली, विमानतळही सुरु झाले... पाकिस्तानच्या मध्यस्थीचे कोणी कोणी केले कौतुक? अमेरिका-इराण युद्धविरामाचे जगभरातून स्वागत! ट्रम्प यांच्या भाषेवर ऑस्ट्रेलियाची टीका मोठी बातमी! इराण युद्धामुळे भारतीय अर्थव्यवस्थेसमोर निर्माण झाली ५ मोठी संकटे; आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रांचा महागाईचा इशारा इराणच्या 'पीस प्लॅन'मध्ये मोठा घोळ! फारसी आणि इंग्रजी मसुद्यात आढळला फरक; युरेनियमच्या अटीवरून संभ्रम वाढला इस्रायल तयार नव्हता...! ट्रम्प यांनी इराणला लुळा-पांगळा करण्याचा प्लॅन सांगितला; नेतान्याहू झटकन तयार झाले... पाकिस्तानच्या मध्यस्थीचे 'डर्टी सीक्रेट'! १००० खोल्यांचा सौदा केला, आसिम मुनीर यांनी ट्रम्प यांना दिली ८,३०० कोटींची ऑफर युद्धविराम १४ दिवसांचाच...! नंतर पुन्हा युद्ध सुरु होणार? ट्रम्प यांचा इशारा आणि नेतन्याहूंच्या अटी युद्ध संपले, आता मदतीचा हात! २४ तासांत ट्रम्प यांचा 'यू-टर्न'; इराणच्या पुनर्निर्माणासाठी अमेरिका करणार सहकार्य अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी घात लावून बसल्यात घादिर...! आता समजले अमेरिकन युद्धनौका होर्मुझमध्ये घुसण्याचे का धाडस करत नाहीएत... रॉकेट हल्ल्यात २ मुलांचा मृत्यू, मणिपूरमध्ये पुन्हा हिंसाचार; बिष्णुपूरमध्ये कर्फ्यू, ५ जिल्ह्यांत इंटरनेट बंद भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन होर्मुझचा इतिहास: ज्या जागेसाठी अमेरिका-इराण भिडलेत, तिथले मूळ रहिवासी कोण होते? टोलही होता... अजित पवारांच्या अपघातादिवशी भोंदू खरातच्या मोबाईलवर १९ मेसेज; अंजली दमानिया यांचा दावा
Navi mumbai, Latest Marathi News
Fruit Market Vashi गणेशोत्सवानिमित्त मुंबई बाजार समितीच्या फळमार्केटमध्ये सोमवारी १६८ टन सफरचंद व ४५७ टन मोसंबी अशी एकूण ६२५ टन आवक झाली आहे. ...
Naral Bajar Bhav गणेशोत्सवामुळे मंगळवारी मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये मंगळवारी ३ हजार टन फळांची व १ हजार २५२ टन नारळाची आवक झाली. नारळानंतर सफरचंदची सर्वाधिक ८७४ टन आवक झाली आहे. ...
Crime News: गणपतीच्या आगमनावेळी दोन मंडळांच्या पथकात लागलेल्या चुरशीचा शेवट हाणामारीने झाला. सीबीडी सेक्टर ८ येथे मंगळवारी रात्री १०च्या सुमारास ही घटना घडली. यात रस्त्यालगतच्या काही दुकानांचेदेखील नुकसान झाल्याचे समजते. ...
Crime News: समृद्धी महामार्गावर दरोडेखोरांनी नवी मुंबईच्या सराफा व्यापाऱ्याला लुटले. ४ कोटी ६० लाख रुपयांचा पावणेपाच किलो सोन्याचा ऐवज चोरट्यांनी लंपास केला. शुक्रवारी रात्री साडेआठ वाजण्याच्या सुमारास घडलेल्या या घटनेप्रकरणी पोलिसांनी एका आरोपीसह दो ...
ठाणे-नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला जोडणाऱ्या २५.२ किलोमीटर लांबल्या उन्नत मार्गाचा प्रकल्प दृष्टिपथावर आला आहे. ...
विमानतळाच्या कामाला गती ...
भाजीपाला रस्त्यावर फेकून देण्याची ओढवली नामुष्की ...
तीन महिन्यांत देणार अहवाल ...