लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
नवी मुंबई

नवी मुंबई

Navi mumbai, Latest Marathi News

Navi Mumbai: चालकाला लुटल्याने पोलिसांवरच खंडणीचा गुन्हा, चौकशीच्या बहाण्याने उकळले होते तीन हजार रुपये  - Marathi News | The crime of extortion against the police by robbing the driver, three thousand rupees was stolen on the pretext of investigation  | Latest navi-mumbai News at Lokmat.com

नवी मुंबई :चालकाला लुटल्याने पोलिसांवरच खंडणीचा गुन्हा, चौकशीच्या बहाण्याने उकळले होते तीन हजार

Navi Mumbai News: पोलिसांनी टेम्पो चालकाला चौकशीसाठी थांबवून कारवाईचा धाक दाखवून तीन हजार रुपये उकळल्याचा प्रकार नेरूळमध्ये घडला. याप्रकरणी चालकाच्या तक्रारीवरून तीन पोलिसांवर नेरुळ पोलिस ठाण्यात खंडणीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ...

नवी मुंबईत महायुतीला झटका, शिंदेसेनेत बंडखोरी होणार, विजय नाहटा तुतारी हातात घेणार - Marathi News | In Navi Mumbai, Mahayuti will suffer, there will be rebellion in Shiv Sena Shinde Group, Vijay Nahata will Join NCP SP | Latest navi-mumbai News at Lokmat.com

नवी मुंबई :नवी मुंबईत महायुतीला झटका, शिंदेसेनेत बंडखोरी होणार, विजय नाहटा तुतारी हातात घेणार

विधानसभा निवडणुकीपुर्वी नवी मुंबईमध्ये महायुतीला झटका बसला आहे. ऐरोली व बेलापूर विधानसभा मतदार संघ भाजपाला सुटणार असल्यामुळे शिंदेसेनेचे उपनेते विजय नाहटा यांनी बंडखोरी करण्याचा निर्णय घेतला असून लवकरच तुतारी हातात घेणार आहेत. ...

दिल्लीच्या सराईत गुन्हेगारांना उलवेतून अटक, नवी मुंबईत वाहनचोरी, सोनसाखळी चोरीचे गुन्हे  - Marathi News | Navi Mumbai: Criminals arrested in Sarai of Delhi, theft of vehicles in Navi Mumbai, theft of gold chain  | Latest navi-mumbai News at Lokmat.com

नवी मुंबई :दिल्लीच्या सराईत गुन्हेगारांना उलवेतून अटक, नवी मुंबईत वाहनचोरी, सोनसाखळी चोरीचे गुन्हे 

Navi Mumbai Crime News: दिल्ली पोलिसांची दमछाक करणाऱ्या सराईत गुन्हेगारांना गुन्हे शाखा पोलिसांनी उलवे परिसरातून अटक केली आहे. दिल्लीत गुन्हा करून आश्रयासाठी नवी मुंबईत आल्यानंतर इथेही ते वाहनचोरी व सोनसाखळी चोरीचे गुन्हे करू लागले होते. ...

पुनर्विकासातील वाटमाऱ्या थांबतील का? - Marathi News | will redevelopment trends stop | Latest navi-mumbai News at Lokmat.com

नवी मुंबई :पुनर्विकासातील वाटमाऱ्या थांबतील का?

नवी मुंबईत सध्या पुनर्विकासाचे वारे जोरात वाहत आहेत. ...

इर्शाळवाडी पुनर्वसन; घरांसाठी दसऱ्याचा मुहूर्त साधणार? आचारसंहितेपूर्वी वाटप करणार! - Marathi News | irshalwadi rehabilitation dussehra muhurat for house | Latest navi-mumbai News at Lokmat.com

नवी मुंबई :इर्शाळवाडी पुनर्वसन; घरांसाठी दसऱ्याचा मुहूर्त साधणार? आचारसंहितेपूर्वी वाटप करणार!

दसऱ्याच्या मुहूर्तावर हक्काच्या घराचे वाटप केले जाईल, अशी शक्यता सूत्रांनी व्यक्त केली आहे. ...

कल्याण पूर्व-पश्चिमसह ऐरोलीवरून 'मविआ'त बिघाडी, कॅाग्रेसची उद्धवसेनेकडे तीन जागांची मागणी - Marathi News | congress demands 3 seats in Airoli, Kalyan East-West from Uddhav Sena | Latest navi-mumbai News at Lokmat.com

नवी मुंबई :कल्याण पूर्व-पश्चिमसह ऐरोलीवरून 'मविआ'त बिघाडी, कॅाग्रेसची उद्धवसेनेकडे तीन जागांची मागणी

दोन दिवसात मुंबईत जागा वाटपाचा फार्मुला ...

माटुंग्यातल्या व्यापाऱ्याने अटल सेतूवरुन मारली उडी; पोलिसांना सापडला मृतदेह - Marathi News | Matunga 52 year old businessman jumps from Navi Mumbai Atal Setu | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :माटुंग्यातल्या व्यापाऱ्याने अटल सेतूवरुन मारली उडी; पोलिसांना सापडला मृतदेह

अटल सेतूवर आणखी एका व्यापाऱ्याने समुद्रात उडी मारुन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. ...

अटल सेतूवर कार थांबवून थेट समुद्रात मारली उडी; CCTV मध्ये धक्कादायक प्रकार कैद - Marathi News | Man stopped car at Atal Setu and jumped into the sea search operation underway | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :अटल सेतूवर कार थांबवून थेट समुद्रात मारली उडी; CCTV मध्ये धक्कादायक प्रकार कैद

अटल बिहारी वाजपेयी शिवडी-न्हावाशेवा सागरी सेतूवरुन आणखी एका व्यक्तीने समुद्रात उडी मारल्याची घटना सोमवारी घडली. ...