लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
नवी मुंबई

नवी मुंबई

Navi mumbai, Latest Marathi News

नवी मुंबईच्या स्वच्छतेसह सौंदर्यावर शासनाची मोहर; क वर्ग गटात राज्यात पहिला क्रमांक  - Marathi News | Government stamp on Navi Mumbai's cleanliness and beauty; First rank in the state in C class group | Latest navi-mumbai News at Lokmat.com

नवी मुंबई :नवी मुंबईच्या स्वच्छतेसह सौंदर्यावर शासनाची मोहर

नवी मुंबई : राज्य शासनाच्या शहर सौंदर्यीकरण व स्वच्छता स्पर्धेमध्ये क वर्ग महानगरपालिका गटात नवी मुंबई महानगरपालिकेला राज्यात प्रथम ... ...

घणसोलीत एका अनधिकृत इमारतीवर सिडकोचा बुलडोझर - Marathi News | CIDCO bulldozer on an unauthorized building in Ghansoli | Latest navi-mumbai News at Lokmat.com

नवी मुंबई :घणसोलीत एका अनधिकृत इमारतीवर सिडकोचा बुलडोझर

घणसोली सेक्टर १६ येथे सर्व्हे क्रमांक ११६, १४१ मध्ये नव्याने आरसीसी इमारतीचे बांधकाम सुरू होते. येथील काही नागरिकांच्या तक्रारीनुसार सिडकोच्या अतिक्रमण विभागाने या इमारतींवर धडक कारवाई केली. ...

खारघर येथील महाराष्ट्र भूषण पुरस्कार सोहळा आयोजकांवर गुन्हा दाखल करण्याची 'आप'ची मागणी - Marathi News | AAP demands that a case be filed against the organizers of the Maharashtra Bhushan Award ceremony at Kharghar | Latest navi-mumbai News at Lokmat.com

नवी मुंबई :खारघर येथील महाराष्ट्र भूषण पुरस्कार सोहळा आयोजकांवर गुन्हा दाखल करण्याची 'आप'ची मागणी

आप पनवेल-रायगड च्या वतीने आप महाराष्ट्र राज्य समिती सदस्य आणि स्थानिक कार्यकर्त्यांनी कळंबोली येथील एमजीएम रुग्णालय, तसेच खारघर येथील टाटा रुग्णालयात उपचार सुरु असलेल्या श्री सदस्यांची भेट घेतली. ...

फुकट कोल्डड्रिंक नाकारल्याने दुकानदारावर वार, गुन्हेगारी टोळक्यांची परिसरात दहशत  - Marathi News | Shopkeeper stabbed for refusing free cold drink criminal gangs terrorise the area | Latest navi-mumbai News at Lokmat.com

नवी मुंबई :फुकट कोल्डड्रिंक नाकारल्याने दुकानदारावर वार, गुन्हेगारी टोळक्यांची परिसरात दहशत 

घणसोली सेक्टर ५ येथे ही घटना घडली असून याप्रकरणी मंगळवारी चौघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे ...

मुंबईहून पुण्याला जाताय काळजी घ्या; नेरूळच्या एलपी ब्रिजवरील दोन लेन एक महिना बंद - Marathi News |  Two lanes on Nerul's LP Bridge will remain closed for a month  | Latest navi-mumbai News at Lokmat.com

नवी मुंबई :मुंबईहून पुण्याला जाताय काळजी घ्या; नेरूळच्या एलपी ब्रिजवरील दोन लेन १ महिना बंद

नेरूळच्या एलपी ब्रिजवरील दोन लेन एक महिना बंद राहणार आहेत.  ...

Navi Mumbai: आणखी एका श्री सदस्याचा मृत्यू, मृतांचा आकडा १४, ७ जणांवर उपचार - Marathi News | Navi Mumbai: Another Shree member dies, death toll 14, 7 treated | Latest navi-mumbai News at Lokmat.com

नवी मुंबई :आणखी एका श्री सदस्याचा मृत्यू, मृतांचा आकडा १४, ७ जणांवर उपचार

Navi Mumbai: खारघरमधील महाराष्ट्र भूषण पुरस्कार सोहळ्यादरम्यान उष्माघाताने मृत्युमुखी पावलेल्या रुग्णांचा आकडा १४ वर पोहोचला आहे. ...

खारघरमधील दुर्घटनेत विरार येथील श्री सदस्याचा उपचारादरम्यान मृत्यू; मृतांचा आकडा 14 - Marathi News | In the accident in Kharghar, a member from Virar died during treatment the death toll is 14 | Latest navi-mumbai News at Lokmat.com

नवी मुंबई :खारघरमधील दुर्घटनेत विरार येथील श्री सदस्याचा उपचारादरम्यान मृत्यू; मृतांचा आकडा 14

अद्यापही सात जणांवर तीन रुग्णालयात उपचार सुरु आहेत. ...

जुन्नरचा हापूसही एक महिना अगोदर मार्केटमध्ये दाखल; बाजार समितीमध्ये आवक सुरू  - Marathi News |  Hapus of Junnar has also entered the market a month earlier | Latest navi-mumbai News at Lokmat.com

नवी मुंबई :जुन्नरचा हापूसही एक महिना अगोदर मार्केटमध्ये दाखल; बाजार समितीमध्ये आवक सुरू 

जुन्नरचा हापूसही एक महिना अगोदर मार्केटमध्ये दाखल झाला आहे.  ...